Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
कोल्हापुरचे अंबाबाई मंदिर २१ सप्टेंबरला दर्शनासाठी “या” कारणामुळे राहणार बंद
कोल्हापुर : कोल्हापूर येथील अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाच्या तयारीसाठी लगबग सुरू आहे. अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्याची आणि दागिन्यांची स्वच्छता बुधवार २१ सप्टेंबर २०२२ होणार आहे. यामुळे अंबाबाई मंदिर बुधवार २१ सप्टेंबरला दर्शनासाठी बंद राहणार…
हाफ मॅरेथॉन स्पर्धेत एका धावपटूचा दुर्दैवी मृत्यू
सातारा : सातारा जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेत एका धावपटूचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. राज पटेल असं मयत धावपटूचं नाव असून तो ३२ वर्षांचा आहे. मयत धावपटु कोल्हापूरचा रहिवासी आहे. याशिवाय राज पटेल यांच्याह तीन…
वडिल गेले.. चार मुलींच्या मदतीला देवासारखे धावून गेले संवेदनशील डॉ. तानाजी सावंत !
मुंबई : शेततळ्यात बुडून मृत्यू झालेल्या बळीराजाच्या चार मुलींचे काय होणार या चिंतेत असलेल्या कुटुंबाच्या आणि त्या मुलींच्या मदतीला संवेदनशील डॉ. तानाजीराव सावंत देवासारखे धावून गेले. त्या मुलींचे संपूर्ण पालकत्व घेण्याचा निर्णय त्यांनी…
शिंदे-फडणवीस सरकारचा दुसरा कॅबिनेट विस्तार “या” तारखेला होणार….
मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारचा दुसऱ्या कॅबिनेट विस्ताराबाबत एक माहीती समोर आली आहे. कॅबिनेटचा पहिला विस्तार झाल्यानंतर आता येत्या ५ ऑक्टोंबरपर्यंत मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पहिल्या मंत्रिमंडळाच्या…
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना यांनी केला खळबळजनक दावा, म्हणाले पंतप्रधान मोदी…
पुणे : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सामाजिक पार्श्वभूमीबद्दल धक्कादायक दावा केला आहे. 'नरेंद्र मोदी हे ओबीसी समाजाचे नाहीत. याबाबतची वस्तुस्थिती लवकरच समोर येईल,' असं पटोले यांनी म्हंटले आहेत.…
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रम स्थळी विद्यार्थ्यांनी केला राडा
नांदेड : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज नांदेड दौऱ्यावर आहेत. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नांदेडमध्ये ध्वजारोहण पार पडला. त्यांच्या कार्यक्रम स्थळी विद्यार्थ्यांनी मोठा गोंधळ घातला.…
राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत महाराष्ट्रकडून पंजाबचा पराभव,अक्कलकोटच्या सिताराम भांडची चमकदार कामगिरी
तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट, दि.१३ : ३५ वी सीनिअर
राष्ट्रीय बेसबॉल अजिंक्यपद स्पर्धा २०२२ जालंदर,पंजाब येथे पार पडली.या स्पर्धेत महाराष्ट्र संघाने अंतिम सामन्यात पंजाबचा पराभव करत सुवर्ण पदक मिळविले.यात महाराष्ट्रने पंजाबचा ३ - २…
शिवसंग्रामचे नेते विनायकराव मेटे यांच्या मृत्यू बाबतची पोलीस अधिकाऱ्यांनी दिली महत्त्वाची माहिती
मुंबई : शिवसंग्रामचे नेते विनायकराव मेटे यांचं आज पहाटे निधन झालं त्या संदर्भात पोलिस अधिकाऱ्यांनी अतिशय महत्त्वाची माहिती दिलेली आहे.
*अपघात ठिकाण व वेळ*-: आज दि.14/08/2022 रोजी पहाटे 05.05 वा. चे सुमारास मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे…
मराठ्यांचा ओबीसीत समावेश करण्याच्या मागणीसाठी सोलापुरात राष्ट्रीय छावाचे चक्का जाम आंदोलन
सोलापूर : मराठा जातीला कुणबी तत्सम जात घोषित करून सरसकट मराठा जातीचा राज्य ओबीसी यादीत समावेश करावा आणि भूमिहीन मराठ्यांना 02 एकर शेतजमीन द्यावी, या आग्रही मागणीसाठी छत्रपती संभाजी राजे यांचे मार्गदर्शनाखाली व राष्ट्रीय छावाचे संस्थापक…