ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

झेंड्या प्रमाणे राज ठाकरे स्वतःच्या भूमिकांचे रंग बदलत आहेत : आठवले

सोलापूर, दि.५ : राज ठाकरे हे सातत्याने झेंड्याचे आणि स्वतःच्या भूमिकांचे रंग बदलत आहेत. आता ते भगवा रंग अंगावर घेऊन समाजात द्वेष माजवण्याचे कार्य करत आहेत .वास्तविक पाहता भगवा रंग हा शांतीचा वारकरी सांप्रदायाचा रंग आहे हे त्यांनी…

औरंगाबादमध्ये राजगर्जना;शरद पवारांना हिंदुधर्माची एलर्जी

औरंगाबाद ,दि.१ : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणावरून मोठे वाद विवाद सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील भोंग्याचा विषयावरून आणि छत्रपती शिवाजी महाराज…

अक्कलकोट – नळदुर्ग रस्त्याची संयुक्त मोजणी लवकरच होणार ! अखेर संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने…

अक्कलकोट, दि.२५ : राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून शेतकऱ्यांवरती कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही.त्यासाठी अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना तात्काळ दिल्या जातील व अक्कलकोट ते नळदुर्ग रस्त्याच्या संयुक्त मोजणीचे काम तात्काळ सुरू…

सोलापुरात केंद्रिय रस्ते विकास आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरीच्या हस्ते 8 हजार 181 कोटी रुपयांच्या…

सोलापूर,दि.25 : सोलापूर जिल्ह्यात 60 हजार कोटींची रस्त्यांची कामे सुरू आहेत. यामधील काही कामे पूर्ण झाली तर कामे सुरू होणार आहेत. रस्त्यांच्या विकासाबरोबर रस्त्याच्या कडेला पाण्याचे स्त्रोत देखील येत्या काळात निर्माण होणार…

‘विक्रांत बचाव’चा पैसा हडपणा-या भाजपलाही सहआरोपी कराः नाना पटोले,भाजपाच्या तत्कालीन प्रदेशाध्यक्ष…

मुंबई, दि. १२ एप्रिल युद्धनौका आयएनएस ‘विक्रांत बचाव’ मोहिमेच्या नावाखाली भाजपा व किरीट सोमय्या यांनी सर्वसामान्य जनतेकडून जमा केलेल्या पैशांचा हिशोब जनतेला दिला पाहिजे. किरीट सोमय्या यांनी जमा केलेला निधी भारतीय जनता पक्षाला…

राज्यातील शाळांना २ मे पासून उन्हाळी सुटी;२०२२-२३ हे शैक्षणिक वर्ष १३ जूनपासून सुरू होणार

मुंबई, दि. ११- संपूर्ण राज्यातील शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी २ मे पासून राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना उन्हाळी सुटी लागू होणार असून २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात सोमवार दि. १३ जून रोजी…

वटवृक्ष मंदिरात प्रकट दिनी स्वामी समर्थांच्या नामघोषाने आसमंत दुमदुमले

मारुती बावडे अक्कलकोट,दि.३ : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकटदिन सोहळा रविवारी मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला. यावेळी अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त,श्री स्वामी समर्थ महाराज की…

वटवृक्ष मंदिरात दोन वर्षानंतर साजरा होणार स्वामींचा प्रकट दिन 

अक्कलकोट,दि.३१ : अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन येत्या रविवारी साजरा होणार आहे.त्यानिमित्ताने श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून दोन वर्षानंतर हा कार्यक्रम मोठ्या…

ज्यांनी आभाळ कवेत घेतलं’ पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन ; राजा माने यांचे पुस्तक जिवंत…

मुंबई ,दि.३० : पत्रकार राजा माने यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व राजकीय जडणघडणीत योगदान देणाऱ्या ७५ व्यक्तींचे केलेले चरित्रात्मक वर्णन सुंदर, सजीव व प्रेरणादायी झाले असून त्यांचे पुस्तक घरोघरी पोहोचावे असे प्रतिपादन राज्यपाल…

सर्व दुकाने व आस्थापनांना मराठी नामफलकाचा अधिनियम लागू

मुंबई, दि. 30 : दुकाने व आस्थापनांचा नामफलक मराठी देवनागरी लिपित लावण्याबाबतचा अधिनियम दिनांक 17 मार्च 2022 रोजी जारी झाला असून आता यापुढे महाराष्ट्रातील सर्व दुकाने तसेच आस्थापनांना मराठी भाषेतील नामफलक प्रदर्शित करणे अनिवार्य असणार आहे.…
Don`t copy text!