ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

मुख्यमंत्र्याच्या आदेशानुसार सोलापूर जिल्ह्यातील सर्व टोल नाक्यावर वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफी

मुख्यमंत्र्याच्या आदेशानुसार सोलापूर जिल्ह्यातील सर्व टोल नाक्यावर वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफी सोलापूर, दि.8(जिमाका):- कोकणातील गणेश उत्सवाप्रमाणे पंढरपूर येथील आषाढी वारीसाठी  राज्यभरातून येणाऱ्या वारकऱ्यांच्या व भाविकांच्या वाहनांना…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पंढरपूर दौरा,मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आषाढीनिमित्त रविवारी पहाटे श्री…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पंढरपूर दौरा,मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आषाढीनिमित्त रविवारी पहाटे श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा सोलापूर, दि. 8 (जिमाका) : - आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे श्री विठ्ठल -रुक्मिणी मंदिरात प्रथापरंपरेप्रमाणे…

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला प्रवासात स्पेशल प्रोटोकॉल नको,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पोलिस…

मुंबई दि 8: मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा प्रवास करत असताना सुरक्षेच्या कारणास्तव प्रवास मार्गिकेवरील वाहतूक रोखून ठेवण्यात येते. मात्र, त्यामुळे वाहतुकीचा नाहक खोळंबा होऊन वाहनचालकांना मनस्ताप होतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला मंत्रालयातील दालनातून कामकाजाला प्रारंभ

मुंबई दि.7- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मंत्रालयात सहाव्या मजल्यावर आपल्या दालनात प्रवेश करुन कामकाजाला प्रारंभ केला. शपथविधीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने कामकाजाला सुरुवात केली होती. परंतू आज प्रथमच मुख्यमंत्री…

मुंबईतील आमदार निवासात दुर्घटना; शहाजी पाटील थोडक्यात बचावले

मुंबई : 'काय झाडी, काय, डोंगार, काय हॉटेल..,' या डायलॉगने जगभर प्रसिध्द झालेले शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील थोडक्यात बचावले आहेत. मुंबईत ते राहत असलेल्या आकाशवाणी आमदार निवासातील पाटील यांच्या खोलीच्या छताचा काही भाग…

आषाढी वारीच्या अनुषंगाने वारकरी हा केंद्रबिंदू मानून प्रशासनाने सर्व सोयीसुविधा उपलब्ध…

सोलापूर, दि.6(जिमाका):- पंढरपूर येथे आषाढी वारीच्या अनुषंगाने संपूर्ण राज्यातून व अन्य राज्यातून मोठ्या प्रमाणावर वारकरी येतात. प्रशासनाने वारकरी हा केंद्रबिंदू मानून त्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात व वारकऱ्यांची कोणत्याही…

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात; मुख्यमंत्री सुखरूप

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात; मुख्यमंत्री सुखरूप मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ताफ्यातील दोन वाहनांचा काल रात्री उशीरा अपघात झाला. मुंबई महानगरपालिकेजवळ मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील दोन गाड्यांचा किरकोळ अपघात झाला…

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी माजी आमदार विद्याताई चव्हाण यांची निवड

मुंबई दि. ५ मे - राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी माजी आमदार विद्याताई चव्हाण यांची निवड केल्याची घोषणा राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा खासदार फौजिया खान यांनी पत्रकार परिषदेत आज जाहीर केली. …

अल्टिमेटम कुणी द्यायचा नाही… अशी हुकुमशाही चालणार नाही… तुम्हाला अल्टिमेटम द्यायचा असेल…

मुंबई दि. ५ मे - अल्टिमेटम कुणी द्यायचा नाही... अशी हुकुमशाही चालणार नाही... तुम्हाला अल्टिमेटम द्यायचा असेल तर स्वतः च्या घरात द्या... कायद्याने जे काही आहे ते आम्ही करणार आहोत असा सज्जड इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पत्रकार…
Don`t copy text!