Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
ब्रेकिंग … मंत्री नवाब मलिक यांना अटक
मुंबई : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री तथा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांना ईडीनं अटक केली आहे. दाऊद इब्राहिमच्या मनी लॉड्रिंग प्रकरणात नबाब मलिकांची चौकशी करण्यासाठी त्यांना ताब्यात घेण्यात आले हाेते. दरम्यान,…
केंद्र सरकारविरोधात बोलल्यानेच मंत्री नवाब मलिकांवर ईडीची कारवाई !: नाना पटोले
मुंबई, दि. २३ फेब्रुवारी - राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावर अंमलबजावणी संचलनालयाची (ईडी) कारवाई ही सुडबुद्धीने केलेली आहे. नवाब मलिक सातत्याने केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आवाज…
देवेंद्र फडणवीसांच्या आरोपावरून नवाब मलिक यांच्यावर ईडी कारवाई करतेय – माजिद मेमन
मुंबई दि. २३ फेब्रुवारी - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सत्तेत येण्याची घाई लागल्यामुळे केवळ महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी नवाब मलिक यांच्यावर त्यांच्याकडून बिनबुडाचे आरोप करण्यात आले आणि त्या आरोपांच्या आधारावर ईडी…
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उद्या अक्कलकोट दौऱ्यावर
अक्कलकोट, दि.२० : आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्या मंगळवार दि.२२ फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे अक्कलकोट दौऱ्यावर येत आहेत.त्यांच्या उपस्थितीत अक्कलकोट…
यंत्रणेचा वापर करून सरकार पाडणे… आमदार फोडणे… आमदार खरेदी करणे… हे सर्व आता उघड…
मुंबई दि. १५ फेब्रुवारी - यंत्रणेचा वापर करून सरकार पाडणे... आमदार फोडणे... आमदार खरेदी करणे... हे सर्व आता उघड झाले आहे. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रसरकारची पोलखोल केली असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे मुख्य राष्ट्रीय…
विद्यार्थ्यांनी परीक्षांना आत्मविश्वासाने सामोरे जावे – शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड…
मुंबई, दि. 15- कोविड-19 विषाणुचा प्रादूर्भाव कमी होत असल्याने इयत्ता दहावी आणि बारावीच्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षा प्रचलित पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या…
अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत 3 ते 25 मार्चपर्यंत, विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय
मुंबई, दि. 15 :- महाराष्ट्र विधानमंडळाचे सन 2022 चे पहिले (अर्थसंकल्पीय अधिवेशन) मुंबईत गुरुवार दि. 3 मार्च 2022 रोजी सुरु होणार असून दि. 25 मार्च 2022 पर्यंत अधिवेशनाचे कामकाज होणार आहे. असा निर्णय विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत…
ईडीच्या अधिकाऱ्यांकडून मुंबईतील विविध ठिकाणी छापेमारी, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित…
मुंबई : मुंबईत ईडीच्या पथकाने मोठी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतील विविध ठिकाणी ईडीच्या अधिकाऱ्यांकडून छापेमारी सुरू आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित असलेल्या मालमत्तांच्या व्यवहारांच्या संदर्भात ही छापेमारी सुरू…
चेन्नई ते सुरत नवा राष्ट्रीय महामार्ग अक्कलकोट मार्गे जाणार
अक्कलकोट, दि.१४ : केंद्र सरकारच्या भारतमाला परियोजनेअंतर्गत होणारा सुरत ते चेन्नई हा नवा राष्ट्रीय महामार्ग अक्कलकोट मार्गे जाणार आहे.त्यामुळे अक्कलकोटला आणखीन एका नव्या रस्त्याची भर पडणार असून यामुळे दळणवळणाची सुविधा मोठ्या…
ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी “या” कारणामुळे उपोषण स्थगित करण्यचा घेतला निर्णय
राळेग़णसिद्धी : राज्यातील जनतेची मते जाणून घेतल्यानंतर किराणा दुकानातून वाइन विक्रीसाठी परवानगी देण्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याच्या सरकारच्या या निर्णयाची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या प्रधान सचिवांनी लेखी स्वरूपात…