---Advertisement---

ब्रेकिंग … मंत्री नवाब मलिक यांना अटक

Follow Us:
---Advertisement---

 

मुंबई : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री तथा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांना ईडीनं अटक केली आहे. दाऊद इब्राहिमच्या मनी लॉड्रिंग प्रकरणात नबाब मलिकांची चौकशी करण्यासाठी त्यांना ताब्यात घेण्यात आले हाेते. दरम्यान, अटकेपुर्वी आणि त्यानंतर मलिक यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेत्यांनी हे सूडाचे राजकारण असल्याचा आराेप भाजपवर केला.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!