Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
कर्नाटकमधील शाळा–कॉलेज तीन दिवस बंद; हिजाब विरुद्धचा वाद चिघळला, कर्नाटकातील वादाचे राज्यात पडसाद
बंगळुरु : कर्नाटकमध्ये सुरू झालेला हिजाब विरुद्ध भगवी शालवाद आणखीनच चिघळताना दिसत आहे. शिवमोग्गा येथील एका महाविद्यालयात मंगळवारी सकाळी आंदोलक विद्यार्थ्यांनी दगडफेक केल्याने वातावरण अधिकच तापले आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटकचे मुख्यमंत्री…
बारावीच्या विद्यार्थ्यांना आजपासून हॉलतिकीट मिळणार
मार्च-एप्रिलमध्ये होणाऱया बारावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना (9 फेब्रुवारी) आजपासून ऑनलाइन हॉलतिकीट देण्यात येणार आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर आज दुपारी एक वाजल्या पासून कॉलेज लॉगइनमध्ये डाऊनलोड…
उद्या राज्यभरातील भाजप कार्यालयासमोर काँग्रेस कार्यकर्ते आंदोलन करणार, महाराष्ट्राचा अवमान करणा-या…
मुंबई, दि. ८ फेब्रुवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लोकसभेत केलेल्या भाषणात महाराष्ट्रातल्या १२ कोटी जनतेवर कोरोना पसरवल्याचे खोटे नाटे आरोप करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अवमान केला आहे. याबद्दल त्यांनी माफी…
महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तासमोर कधी झुकला नाही आणि कधी झुकणार नाही… पंतप्रधानांच्या वक्तव्याने…
दिल्ली दि. ८ फेब्रुवारी - पंतप्रधानजी आपसे नाराज नही... हैरान हूँ मैं... माझ्या महाराष्ट्राबद्दल तुम्ही असं कसं बोललात... आमच्यावर का टिका केली... का विरोधात बोललात... का राज्याराज्यात द्वेष पसरवत आहात असा थेट सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या…
आता सातबारा उतारे बंद होणार; राज्य शासनाचा निर्णय
मुंबई : वाढतं शहरीकरण आणि मोठ्या शहरांत शेतजमीनच शिल्लक राहिली नसल्यानं सातबारा बंद करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. राज्यातील ज्या शहरांमध्ये सिटी सर्व्हे झाले आहेत आणि सातबारा उतारादेखील सुरू आहे, अशा शहरांमध्ये सातबारा उतारा बंद…
लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा; सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर
मुंबई दि. ६: भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
यासंदर्भात काढण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, आज रविवार दि ६…
जो वादा किया था, वो निभाना पडेगा…! गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी वयाच्या ९३ व्या वर्षी ब्रीच कॅन्डी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या २८ दिवसांपासून त्यांची प्रकृतीशी झुंज सुरु होती. लता दीदींच्या तब्येत पुन्हा एकदा बिघडल्याने तातडीने डॉक्टरांनी व्हेंटिलेटरवर ठेवले…
बंडातात्या कराडकर यांनी महिला नेत्यांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल फलटण पोलिसांनी घेतले…
सातारा : राज्य सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ काल साताऱ्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर व्यसन मुक्त युवक संघटनेच्यावतीने दंडवत, दंडुका आंदोलन केले होते. यावेळी बंडातात्यांनी आंदोलनात…
गोव्यात राष्ट्रवादीचे १३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात; नवाब मलिक ९ फेब्रुवारीपासून निवडणूक…
मुंबई दि. ३ फेब्रुवारी - गोव्यामध्ये राष्ट्रवादीचे १३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून प्रचारासाठी ९ ते १२ फेब्रुवारीपर्यंत गोव्यात असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी…
अजितदादांनी पुरवला चोपदारांच्या लेक अन् जावयाचं हट्ट !
मुंबई, दि. ३ :- उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या रोखठोक बोलण्यासाठी, करड्या शिस्तीसाठी, वेळेच्या काटेकोर नियोजनासाठी प्रसिध्द आहेत. अजितदादांकडे सध्या अर्थसंकल्प तयारीच्या बैठका सुरू आहेत. सकाळी आठ वाजताच अजितदादा मंत्रालयात येतात आणि…