Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी ॲमेझॉनची तंत्रज्ञानाच्या सहकार्याची तयारी – शालेय शिक्षणमंत्री…
मुंबई, दि. 28 :- राज्यातील सर्व शासकीय शाळांमधून तंत्रज्ञानाचा वापर, प्रशिक्षण, अभ्यासक्रम यासंदर्भात पूरक माहिती देण्यासाठी तंत्रज्ञानाचे सहकार्य करण्याबाबत ॲमेझॉनने तयारी दर्शविली असून त्याची सुरूवात प्रातिनिधीक स्वरूपात टॅब वितरण करून…
पुढील तीन महिन्यात नाशिकच्या वाड्या-पाड्यापर्यंत पाणी पोहचवणार – पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे
नाशिक दि. 28 जानेवारी 2022 (जिमाका वृत्तसेवा) शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल करतांना शहरांसोबतच खेडी व वाड्या-पाड्यांचा विकास केला जाईल. जलजीवन मिशनच्या माध्यमातून पुढील तीन महिन्यात जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील वाड्या-पाड्यांपर्यंत पाणी…
त्या निकालाची प्रत विधीमंडळ सचिवालयाला प्राप्त झाल्यावर विधानसभा अध्यक्ष अंतिम निर्णय घेतील –…
मुंबई दि. २८ जानेवारी -भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनावर सुप्रीम कोर्टाचा आज निकाल आला असून त्या निकालाची प्रत विधीमंडळ सचिवालयाला प्राप्त झाल्यावर विधानसभा अध्यक्ष अंतिम निर्णय घेतील अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय…
ब्रेकिंग! भाजपच्या १२ आमदारांवरील निलंबनाची कारवाई सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द
मुंबई : भाजपच्या १२ आमदारांना एका वर्षासाठी निलंबित करण्याचा महाराष्ट्र विधानसभेचा ठराव सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. याप्रकरणी भाजपकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या सुनावणीचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने…
राज्यातील १३९ नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर
मुंबई, दि. २७ : राज्यातील १३९ नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांच्या हस्ते मंत्रालयात आज आरक्षण सोडत काढण्यात आली. या सोडतीमध्ये १३९ नगरपंचायतीपैकी अनुसूचित जातीसाठी १७,…
मालेगावात कॉंग्रेसला पडले मोठा भगदाड, महापौरांसह २८ नगरसेवकांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश
मुंबई : मालेगावात कॉंग्रेसला राष्ट्रवादी कॉंग्रेसने मोठा खिंडार पाडला आहे. यामुळे राज्यातील महाविकास आघाडीत बिघाडी होतय की काय? अशी शंका येत आहे. मालेगावच्या महापौर ताहिरा शेख यांच्यासह २८ नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या…
सुप्रीम कोर्टाने फेटाळली नितेश राणे यांची अटकपूर्व जामीन याचिका; आमदार नितेश राणे यांना जिल्हा…
मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष संतोष परब यांच्यावरील जिवघेणा हल्ल्याप्रकरणी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचे पुत्र भाजपचे आमदार नितेश राणे यांना मोठा धक्का बसला आहे. सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर झालेल्या…
अत्याचारांना जागीच प्रतिबंध करणाऱ्या ‘निर्भया’ पथकांमुळे महिला सुरक्षिततेला अधिक बळकटी – मुख्यमंत्री…
मुंबई : महिला अत्याचाराच्या घटना घडूच नयेत, दुर्दैवाने घडल्याच तर तिथल्या तिथे आरोपींचा बंदोबस्त करणारी यंत्रणा उभी राहावी यासाठी मुंबई पोलीस दलाने आज निर्भया पथक व इतर उपक्रमांच्या माध्यमातून महिला सुरक्षिततेसाठी एक अतिशय महत्त्वाचे…
राज्यात थंडीचा कडाका पुढील दोन दिवस कायम राहण्याची शक्यता
मुंबई : राज्यात थंडीचा कडाका पुढील दोन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील किमान तापमान १० अंशाखाली जाण्याची शक्यता वर्तवण्यात…
ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचं निधन
पुणे : ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील पत्रकारनगर येथे राहत्या घरी गुरुवारी सकाळी त्यांचे निधन झाले.
मराठी साहित्यामध्ये…