Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
आघाडी करण्यासाठी उद्या गोव्यात राष्ट्रवादी व शिवसेनेची बैठक – नवाब मलिक
मुंबई दि. १७ जानेवारी - शिवसेनेसोबत आघाडी करण्यासाठी उद्या गोव्यात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल आणि मंत्री जितेंद्र आव्हाड जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली, महाराष्ट्राचा आवाज…
मुंबई, दि. १७ - "शेतकरी व कष्टकरी जनतेचा बुलंद आवाज हरपला आहे. महाराष्ट्राने एक संघर्षशील नेतृत्व गमावले आहे," अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रा. एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली.
मुख्यमंत्री ठाकरे पुढे म्हणाले की,…
शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांचं निधन, कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात घेतला अखेरचा…
कोल्हापुर : शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांच कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचारा दरम्यान खासगी रुग्णालयात निधन झाले. ते 93 वर्षांचे होते. ते त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. कोल्हापूरमधील खाजगी…
शाळा सुरू करण्याबाबत लवकरच निर्णय, राज्यातील शाळा नेमक्या कधी सुरू होणार? याबाबत आरोग्यमंत्री राजेश…
मुंबई : राज्यातील शाळा नेमक्या कधी सुरू होणार ? याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज महत्वाचे विधान केले आहे. कोरोनाच्या लसीकरणास आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. या अनुषंगाने आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.…
अभिनेता सलमान खानने शेजाऱ्याविरोधात दाखल केला अब्रुनुकसानीचा खटला, पुढील सुनावणी 21 जानेवारीला
मुंबई : बॉलीवूड अभिनेता सलमान खान नेहमी वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असतो. आता सलमानने शेजाऱ्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा केल्याची बातमी आहे. सलमानने मुंबईच्या दिवाणी न्यायालयात पनवेल येथील फार्म हाऊसजवळील जमिनीच्या मालकाविरोधात…
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे थेट ‘एलोन मस्क’ ला महाराष्ट्रात येण्याचे जाहीर आमंत्रण
मुंबई दि. १६ जानेवारी - सुप्रसिद्ध टेस्ला कारचे मालक एलोन मस्कला महाराष्ट्रात येण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्विटरवरुन जाहीर आमंत्रण दिले आहे. सुप्रसिद्ध टेस्ला कारचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट तुम्ही महाराष्ट्रात बनवू शकता असंही…
कालव्यांची गळती थांबवण्याच्या उपाययोजना तातडीने हाती घ्या : उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे, दि. १५: कालव्यांमधून जास्त गळती होत असलेली ठिकाणे शोधून तेथील गळती थांबवण्याच्या उपाययोजना प्राधान्याने हाती घ्याव्यात तसेच काही ठिकाणी कालवा अस्तरीकरणाची सुरू असलेली कामे दर्जेदार आणि गतीने करावीत, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री…
भीमा नदीवर एक टीएमसी साठवण क्षमतेचे बॅरेजेस बांधण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
पुणे, दि. १५- तापी नदीवरील बॅरेजेसच्या धर्तीवर चासकमान प्रकल्पाच्या क्षेत्रात तसेच धरणाखाली प्रत्येकी एक टीएमसी साठवण क्षमतेचे तीन बॅरेजेस बांधण्यासाठी प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले.
चासकमान…
धक्कादायक ! पुण्यात राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
पुणे : राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या ३१ वर्षीय अमर मोहिते नावाच्या विद्यार्थ्यांने पुण्यातील सदाशिव पेठेत गळफास घेऊन आत्महत्या केली.
मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे तो पीएसआयच्या शारीरिक परीक्षेतून बाहेर पडला होता.…
किरण मानेला “या” कारणामुळे मालिकेतून बाहेर काढले! निर्मात्या सुझाना घई यांची प्रतिक्रिया
मुंबई : ’स्टार प्रवाहवरील ’मुलगी झाली हो’ या मालिकेत ‘विलास पाटील’ ही भूमिका साकारणारे अभिनेते किरण माने यांना मालिकेतून तडकाफडकी बाहेर काढण्यात आले आहे. राजकीय भूमिका मांडल्यामुळे आपल्याला मालिकेतून काढल्याचा आरोप किरण माने यांनी केला…