---Advertisement---

मुंबईतील ताडदेव दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून पाच लाखांची मदत

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : मुंबईतील ताडदेव भागातील कमला इमारतीला लागलेल्या आगीत सात जणांचा मृत्यू झाला आहे. या आगीत १५हून अधिक जण जखमी झाले आहेत. महाराष्ट्राचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घटना स्थळी भेट घेत परिस्थितीचा आढावा घेतला. राज्य सरकारने या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!