Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
भ्रष्टाचार करायलाही अक्कल लागत नाही; आमदार साटम यांची बोचरी टीका
मुंबई,दि.१५ : गेल्या २५ वर्षांत मुंबई महापालिकेत ३ लाख कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे तरी 'आमच्या कारभारात लपवाछपवी नाही' असे म्हणणारे मुख्यमंत्री १५ कोटींच्या 'मनी लॉन्ड्रिंग' प्रकरणात आयकर खात्याने ताशेरे ओढलेल्या स्थायी समिती अध्यक्षांचा…
मकर संक्रातीच्या शुभ दिनी राज्यातील महिलांना प्रदेशाध्यांशी भेट; प्रियंकाजी गांधी यांच्या ‘लडकी हूँ,…
मुंबई, दि. १४ जानेवारी २०२२ : काँग्रेस पक्षाने महिलांचा कायमच सन्मान करत त्यांना समान संधी दिली आहे. पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल या महत्वाच्या पदावर काँग्रेसने महिलांना संधी दिली. महिलांना राजकारणात महत्वाची जबाबदारी देण्याची काँग्रेसची…
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून मानवाला जगण्याचे स्वातंत्र्य दिले – डॉ.…
उमरगा, ता. १४ : समाजात सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक प्रगती साधण्यासाठी इथला गरीब, वंचित माणूस शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येवून कर्मकांड व अनिष्ठ प्रथा, परंपरा नष्ट करण्यासाठी विज्ञानाची कास धरली पाहिजे. संविधान तयार करताना उपेक्षितांना मोफत व…
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ सुविधेचे लोकार्पण
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे देण्यात येणाऱया विविध ८० पेक्षा अधिक सेवा-सुविधांची माहिती नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर व्हॉट्सअपद्वारे, ८९९९-२२-८९९९ या व्हॉट्सअप क्रमांकावर अत्यंत सहजपणे उपलब्ध होणार आहे.
बृहन्मुंबई…
राज्यातील शाळा सुरू ठेवण्यावरून सरकारमध्ये मतभेद? शालेय शिक्षण विभाग मुख्यमंत्र्यांना अहवाल पाठवणार
मुंबई : वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.n मात्र, राज्यातील शाळा सुरू ठेवण्यावरून राज्य सरकारमध्ये मतभेद असल्याचे चित्र दिसत आहे. कारण, ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव नाही, अशा…
अवकाळी पाऊस व गारपीटग्रस्त भागाची पाहणी; मृताच्या कुटुंबियास चार लाख देण्याची पशुसंवर्धन मंत्र्यांची…
नागपूर,दि. 13 : अवकाळी पाऊस व गारपीट अशा नैसर्गिक आपत्तीमुळे नागपूर जिल्ह्यातील अनेक गावांना तडाखा बसला आहे. आज या भागाची पाहणी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी केली. यावेळी लोकप्रतिनिधी व…
राज्य सरकार व एटीएसची प्रतिमा मलिन करण्याचे षडयंत्र, मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयएची भूमिका…
मुंबई, दि. १३ जानेवारी : एनआयए ही केंद्रीय तपास यंत्रणा केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर मालेगाव केस कमकुवत करू पहात असल्याचे दिसत आहे. एटीएस व राज्य सरकारची प्रतिमा मलिन करुन त्याचा फायदा उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत व्हावा यासाठी एटीएस हिंदू…
अन्न नागरी पुरवठा विभागाचा महत्वपूर्ण निर्णय, पिडित महिला तसेच वेश्या व्यवसायातील महिलांनाही मिळणार…
मुंबई,दि.१३: अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमातंर्गत सुटका करण्यात आलेल्या पिडित महिलांना तसेच वेश्या व्यवसाय करून आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करणा-या महिलांना शिधापत्रिका देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक…
वरच्या स्थानावर कितीही शक्तीशाली व्यक्ती असली तरी सामुदायिक शक्तीसमोर या प्रवृत्ती टिकत नसतात…
मुंबई दि. १३ जानेवारी - भाजप एका वेगळ्या विचारांनी चाललेला आणि सामान्यांच्या हितामध्ये यत्किचिंतही आस्था नसलेला हा पक्ष असून आज त्यांच्या हातामध्ये देशाची सूत्र गेलेली आहेत. राजकारणात चढउतार असतात. हे चढउतार काही वेळा उच्च ठिकाणी नेऊन…
संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून लातूर प्रशासनाने आवश्यक तयारी करावी – वैद्यकीय शिक्षण तथा…
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून तज्ञांकडून जानेवारीच्या 15 तारखेच्या सुमारास कोविड-19 ची संभाव्य तिसरी लाट आणि ओमिक्रॉनचा धोका वाढण्याची शक्यता वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर लातूर प्रशासनाने आवश्यक ती तयारी पूर्ण करावी, असे वैद्यकीय शिक्षण…