ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

मुंबईत रहिवासी इमारतीच्या एकूण क्षमतेपैकी २० टक्के नागरिक कोरोनाबाधित आढळून आल्यास संपूर्ण इमारत…

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू केले जात आहेत. मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर नागरिकांना चिंतेत टाकणारी माहिती…

मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे – शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड

मुंबई, दि. ३ : कोविड-१९ ला प्रतिबंध करण्यासाठी १५ ते १८ वयोगटातील तरूणांना लस देण्यास आजपासून प्रारंभ झाला आहे. याअनुषंगाने राज्यातील इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना लस देण्याबाबतच्या नियोजनाचा शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा…

वानखेडेला एनसीबीमधून बदलण्यात आले हा केंद्रसरकारने योग्य निर्णय घेतला – नवाब मलिक, मात्र…

मुंबई दि. ३ जानेवारी - समीर वानखेडे यांना एनसीबीमधून बदलण्यात आले आहे हा केंद्रसरकारने योग्य निर्णय घेतला अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.…

मुंबईत पुन्हा शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद, मात्र ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू ठेवण्याची सूचना

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. तसंच ओमिक्रॉनचे रुग्णही आढळत आहेत. कोरोनाची तिसरी लाट आल्याचंही मुंबई महापालिकेने स्पष्ट केलं आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील पहिली ते नववी आणि अकरावीचे वर्ग ३१…

मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत २१ पैकी २१ जागांवर सहकार पॅनलचा विजय

मुंबई : मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीमध्ये सहकार पॅनलचा विजय झाला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी विजयानंतर मतदारांचे आभार मानले आहेत. तसेच ज्या ४ जागांवर निवडणूक घेण्यात आली होती. त्यामध्ये मध्यवर्ती ग्राहक…

एनसीबीचा आणखी एक फर्जीवाडा नवाब मलिकांकडून उघड ;पंचाला जुन्या केसमध्ये मागील तारखेवर जबाब…

मुंबई दि. २ जानेवारी - मँडी नावाच्या पंच साक्षीदाराला जुन्या केसमध्ये मागील तारखेवर जबाब नोंदविण्यासाठी एनसीबीच्या किरणबाबू नावाच्या अधिकाऱ्याकडुन कार्यालय सोडून अन्यत्र बोलावण्यात आल्याची संभाषणाची ऑडिओ क्लिप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य…

नवीन वर्षात मुंबईकरांना शासनाची मोठी भेट, ५०० चौ.फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर रद्द करण्याची…

मुंबई दिनांक:१ नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्य मुंबईकरांना मोठी भेट दिली असून ५०० चौ.फुटापर्यंतच्या घरावरील मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला तसेच या निणर्याची तत्काळ अंमलबजावणी करा…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली धक्कदायक माहीती, राज्यातील तब्बल “इतक्या” मंत्र्यांबरोबरच…

पुणे : राज्यातील १० मंत्री आणि २० आमदारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. “जर यापुढेही राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत राहीली तर राज्य सरकार आणखी कठोर निर्बंध घालू शकते,” असे संकेतही पवार…

कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक जयस्तंभास व शहीद वीरांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून विनम्र…

पुणे, दि.१ :  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक जयस्तंभास अभिवादन केले. इतिहासाची पाने बघितली असता महाराष्ट्राचा आणि त्याचप्रमाणे कोरेगाव भीमा येथील इतिहास त्यागाचा, शौर्याचा आणि पराक्रमाचा आहे असे ते यावेळी म्हणाले.…

कोविड, ओमायक्रॉनचा प्रसार रोखण्याकरिता आणखी कडक निर्बंध

मुंबई, डिसेंबर 31 :- राज्यात कोविड आणि ओमायक्रॉनचा प्रसार होऊ नये यासाठी सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून आता लग्न समारंभ, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक व राजकीय कार्यक्रमांसाठी उपस्थित राहणाऱ्यांची मर्यादा 50 केली असून अंतिम संस्कारासाठी केवळ…
Don`t copy text!