Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
सभागृहाची शान आणि मान राखण्याची जबाबदारी प्रत्येक सदस्याची – अजित पवार
मुंबई दि. २८ डिसेंबर - आगामी काळात आमदारांनी सभागृहात तारतम्य ठेवून बोलावे...सभागृहाची शान आणि मान राखण्याची जबाबदारी प्रत्येक सदस्याची असल्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. विधिमंडळात सदस्यांनी संसदीय राजशिष्टाचार व…
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण, संपर्कात आलेल्यांना खबरदारी घेण्याची केली…
मुंबई : राज्याचे शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण झाली आहे. या संदर्भात वर्षा गायकवाड यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे.
https://twitter.com/VarshaEGaikwad/status/1475691898954153988?s=20
वर्षा गायकवाड यांनी…
कुंभकर्णालाही लाजवणारे सरकार, आ.सुधीर मुनगंटीवार यांचा वज्रप्रहार
मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकार कुंभकर्णालाही लाजवले अशा पद्धतीने झोपलेले आहे, नव्हे झोपेचे सोंग घेऊन आहे, असा वज्रप्रहार विधिमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केला. विधान सभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील…
वैभवशाली मुंबई विद्यापीठाने आपली ख्याती अधिक वाढवावी – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
मुंबई, दि. 27 : आज देशातील आयआयटी संस्थांनी सर्वोत्तम विद्यापीठांमध्ये स्थान पटकावले आहे. मुंबई विद्यापीठाला अलिकडेच 'नॅक'कडून ए प्लस प्लस मानांकन प्राप्त झाले आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात अभूतपूर्व योगदान असणाऱ्या वैभवशाली मुंबई…
देगाव शाखा कालव्याचे काम पूर्ण करण्यात येणार – जलसंपदा मंत्री जयंत पाटील
मुंबई, दि. 27 : सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील देगाव शाखा कालव्याचे काम पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज विधानसभेत दिली.
सदर कालव्याचे काम निधीअभावी अपूर्ण असल्याबाबतचा…
महात्मा गांधींना शिवीगाळ करणाऱ्या कालिचरण बाबावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा..
मुंबई, दि. २७ डिसेंबर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणाऱ्या कालिचरण नावाच्या बाबावर तात्काळ राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.…
आवाजी मतदानाने विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घटनाबाह्य नाही !: नाना पटोले
मुंबई, दि. २७ डिसेंबर : विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आवाजी मतदान पद्धतीनेच होईल व उद्याच ही निवडणूक घेण्याचा सरकारचा मानस आहे. विधिमंडळाने अध्यक्षपदाची निवडणूक आवाजी मतदानाने घेण्याचा जो निर्णय घेतला आहे तो घटनाबाह्य नाही, असे महाराष्ट्र…
वाढत्या कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लसीकरणाचा वेग वाढवावा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई दि.27 : कोविडचा संसर्ग वाढत असून तो रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग अधिक वाढविण्याची गरज आहे. आपल्याला अधिक दक्षता बाळगून काटेकोर पाऊले उचलावी लागणार आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. टास्क फोर्सची बैठकही येत्या एक दोन…
एसटीच्या विलिनीकरणाबाबत गठीत समितीच्या अहवालानंतर निर्णय घेणार – परिवहनमंत्री ॲड.अनिल परब
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (एस.टी) शासनात विलिनीकरण करावे या मागणीवर अभ्यास करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती गठित करण्यात आली असून या समितीला बारा आठवड्यांचा अवधी देण्यात आला आहे. या समितीच्या अहवालानंतर याबाबत निर्णय…
भाजपचे आमदार नितेश राणे अडचणीत, नितेश राणे यांना होणार अटक?
मुंबई : राज्यातील विविध मुद्द्यांवरुन महाविकास आघाडी सरकार आणि सरकामधील नेत्यांवर टिका करणारे भाजपचे आमदार नितिश राणे हे अडचणीत सापडले आहेत. यामुळे सिंधुदुर्गात शिवसेना विरुद्ध राणे असा संघर्ष पुन्हा सुरु झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील…