ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

ब्रेकिंग..! सिंधुदूर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का, सिंधुदुर्ग जिल्हा…

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. राणे पॅनेलने पहिल्या मतमोजणीत बाजी मारली आहे. विद्यामान अध्यक्ष सतीश सावंत पराभूत हे पराभूत झाले आहेत. सावंत यांच्या पराभवानंतर भाजप…

साहित्य अकादमी युवा पुरस्कारांची घोषणा; प्रणव सखदेव यांना मराठी भाषेसाठी पुरस्कार

नवी दिल्ली, 30 : युवा लेखक प्रणव सखदेव यांना ‘काळेकरडे स्ट्रोक्स’ या कादंबरीकरिता मराठी भाषेसाठीचा ‘साहित्य अकादमी युवा पुरस्कार’ जाहीर झाला आहे. देशातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च संस्था म्हणून नावलौकिक असणाऱ्या साहित्य अकादमीने वर्ष…

नव्या वर्षाचे स्वागत यावर्षी घरच्या घरी! कारण कोरोना अजून संपला नाही

इंग्रजी नववर्षानिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! 2022 या नववर्षाचे स्वागत आणि 2021 या वर्षाला निरोप देण्यासाठी आपण सर्वजण उत्सुक आहात. 31 डिसेंबर रोजी त्याचे आगळे वेगळे सेलिब्रेशनदेखील ठरलेले असेल, असो. या आनंद सोहळयात नववर्षाचे…

भाजप नेतृत्वाने घेतली नारायण राणे यांना आलेल्या नोटिशीची दखल, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस उतरले…

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना कणकवली पोलिसांनी नोटीस बजावली आहे. राणेंनी या नोटिशीला कोणतेही उत्तर दिले नसले तरी यावरून वाद पेटला आहे. भाजप नेतृत्वाने राणेंना आलेल्या नोटिशीची दखल घेतली असून, खुद्द विरोधीपक्ष नेते तथा माजी…

महात्मा गांधीजींवर गरळ ओकणाऱ्या त्या “काली” चरणला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मध्यप्रदेश : काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेशातील रायपुरमध्ये कालीचरण नावाच्या एका भोंदुबाबाने धर्म संसदेत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अपशब्द वापरत, त्यांची हत्या करणाऱ्या नाथूराम गोडसेला नमस्कार करतो असं वादग्रस्त वक्तव्य…

आमदार नीतेश राणे यांच्या अटकेचा कार्यक्रम हा राज्य सरकार पुरस्कृत – प्रवीण दरेकर

मुंबई : भाजप आमदार नितेश राणे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुद्दाम अडकविण्यासाठी आणि जिल्हा बँक राणे यांच्या हातात जाईल म्हणून हा दबाव आणला जाईल या भीतीने पोलिसांचा वापर करून त्यांना अडकविले जात आहे, असे आरोप विधान…

खासदार सुप्रिया सुळे यांना कोरोनाची बाधा,ट्विटरवरून दिली माहिती

मुंबई :राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना कोरोनाची लागण झाल्याचं त्यांनी समाज माध्यमांवर सांगितले आहे. या संदर्भात त्यांनी स्वतः ट्विट करत त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं सांगितले आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं…

प्रदेश काँग्रेस सोशल मीडिया १० हजार गांधीदूत नियुक्त करणार!: नाना पटोले

मुंबई, दि. २८ डिसेंबर : भारतीय जनता पक्ष हा सोशल मीडियाच्या माध्यमातून विखारी प्रचार करत आहेत. समाजा-समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करत आहे. परंतु भाजपच्या या विखारी प्रचाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी काँग्रेसचा सोशल मीडियाही सक्रीय झाला…

राज्यपालांनी राजकारण करु नये, संविधानिक पदाचा मान राखावा !: नाना पटोले

मुंबई, दि. २८ डिसेंबर : विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक नियमाला धरून घेण्याचा कार्यक्रम महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा होता. नियम बदल करणे हा विधिमंडळाचा अधिकारच आहे, त्यात घटनाबाह्य असे काहीच नाही. राज्यपालांनी संविधानिक पदाचा मान राखावा,…

कोरोनामुळे २ जानेवारीला होणारी MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्यात आली, नवी तारीख लवकरच घोषित होणार

मुंबई : येत्या २ जानेवारीला होणारी राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. कोरोनामुळे हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. नवी तारीख लवकरच घोषित होणार आहे. वय वाढलेल्या उमेदवारांनाही संधी मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.…
Don`t copy text!