ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

पंतप्रधानही संसदेत नसतात त्यांचा चार्जही दुसऱ्याकडे द्या !: नाना पटोले

मुंबई, दि. २२ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अधिवेशनातील उपस्थितीवरून प्रश्न विचारत त्यांचा चार्ज दुसऱ्यांकडे द्यावा अशी विचारणा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाने आधी संसदेची माहिती घ्यावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी अपवाद वगळता अधिवेशनात कधीच…

सभागृहाच्या भावना दुखावल्या असतील, तर नुसती दिलगिरीच नाही, तर मी सभागृहाची बिनशर्त माफी मागतो…

मुंबई : शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केल्यामुळे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये तुंबळ खडाजंगी पाहायला मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात नक्कल करत…

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी; भाजपच्या सदस्यांनी घेतलं…

मुंबई : आज विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचं पहायला मिळालं. सभागृहात शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केली.…

विधानसभा अध्यक्षांची निवड होणार “ह्या” पद्धतीने, यावर विरोधी पक्षाने घेतला आक्षेप

मुंबई : विधानसभा अध्यक्षांची निवड आता आवाजी मतदानानं होणार आहे. आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्ष निवडणूक संदर्भातील नियम समितीचा अंतरिम अहवाल सभागृहात मांडण्यात आला. माजी मुख्यमंत्री आणि आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी हा अहवाल…

आमदार रवींद्र वायकर ईडीच्या रडारवर, वायकरांची ईडीकडुन ८ तास चौकशी; कारण अस्पष्ट

मुंबई : जोगेश्वरी मतदार संघाचे आमदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू आणि मुख्यमंत्री कार्यालयातील मुख्य समन्वयक अधिकारी रवींद्र वायकर यांची ईडीने तब्बल ८ तास चौकशी केली आहे. नेमक्या कोणात्या कारणासाठी ईडीने चौकशी केली हे अद्याप कळु…

हिवाळी अधिवेशनात 26 विधेयके व अध्यादेश मांडणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 21 : मुंबईत 22 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात जवळपास 26 विधेयके चर्चेला घेण्यात येणार आहेत. यामध्ये प्रलंबित विधेयके पाच, प्रस्तावित (मंत्रिमंडळ मान्यता प्राप्त) 21 विधेयके अशी एकूण 26 विधेयके व अध्यादेश या अधिवेशनात…

राज्यात लोकशाही बंद आणि केवळ ‘रोक’शाही किंवा ‘रोख’शाही सुरू आहे: देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्याच्या विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन बुधवारपासून सुरू होत आहे. या अधिवेशनामध्ये राज्य सरकारला विविध मुद्द्यांवर घेरण्याची तयारी विरोधकांनी केली असून अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपानं घेतलेल्या पत्रकार…

पेपरफुटीचे प्रकरण ; माजी गृहमंत्र्यांचा राज्यातील पोलिस यंत्रणेवर विश्वास नाही का? – नवाब मलिक

मुंबई दि. २१ डिसेंबर - पेपरफुटीचे प्रकरण सीबीआयकडे तपासाला देऊन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न आहे का? माजी गृहमंत्र्यांचा राज्यातील पोलिस यंत्रणेवर विश्वास नाही का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री…

दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, या संदर्भात शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड…

मुंबई : माध्यमिक शालांत परीक्षा दहावी आणि बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर झाले असून शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना संपूर्ण वेळापत्रक हे बोर्डाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत…

उद्यापासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन; आरटी-पीसीआरसह सर्व उपाययोजनांसंदर्भात उच्चस्तरीय आढावा बैठक

मुंबई, दि. 21 : महाराष्ट्र विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशन दिनांक 22 डिसेंबरपासून विधान भवन, मुंबई येथे सुरू होत असून अधिवेशन संदर्भातील आरटी-पीसीआर चाचणी, सुरक्षा, कोविड प्रतिबंधात्मक कार्यवाही, सभागृहातील आसन व्यवस्था, अग्निसुरक्षा, उपहारगृह…
Don`t copy text!