ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

घोटाळ्यांचे धागेदोरे मंत्रालयात कुणाकडे जातात हे शोधून काढण्याची गरज – विरोधी पक्षनेते प्रवीण…

मुंबई : राज्यातील विविध विभागांतील परीक्षेचा मोठा घोटाळा आता उघड झाला आहे. आरोग्य भरती, म्हाडा, टीईटी, पोलीस भरतीत घोटाळे झाल्याचे उघड होत आहे. त्यामुळे आता या प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत करण्याची मागणी विरोधक करत आहेत. विधान परिषदेतील…

दलालांचा ठेकेदार भारतीय जनता पक्षाने काँग्रेसकडे बोट करू नये !: नाना पटोले

मुंबई, दि. २० : देशातील महत्वाच्या सार्वजनिक कंपन्या आपल्या मोजक्या उद्योगपती मित्रांच्या घशात घालणारा देशातील सर्वात मोठा ‘डिलर’ व ‘ब्रोकर’चे काम करणाऱ्या भारतीय जनात पक्षाने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेवर आरोप करणे हेच…

अखेर गुलाबराव पाटलांनी मागितली “त्या” वक्तव्य प्रकरणी माफी, म्हणाले आपल्या वक्तव्यामुळे कोणाच्या…

जळगाव : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना उद्देशुन बोलताना शिवसेनेचे नेते तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील माझ्या मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे असल्याचे वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर…

BREAKING.! अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनला ईडीने “या” प्रकरणी बजावला समन्स !

दिल्ली : जगप्रसिद्ध पनामा पेपर्स प्रकरणात बच्चन कुटुंबियांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पनामा पेपर्स लीक प्रकरणी ऐश्वर्या राय बच्चनला ईडीने समन्स बजावले आहे. पनामा पेपर्स लीक प्रकरणात बच्चन कुटुंबाचे नाव समोर आले होते. या प्रकरणी ईडीने मनी…

राज्यात महिला सुरक्षेविषयी एक चळवळ उभी राहावी : वळसे – पाटील

मुंबई ,दि.: राज्यात महिला सुरक्षेविषयी एक चळवळ उभी राहावी, सुरक्षा उपायांबाबत समाजात जनजागृती व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या ‘आदिशक्ती’ या अभिनव अभियानाचा शुभारंभ काल गृहमंत्री दिलीप वळसे…

शिवराय सगळ्या देशाचे दैवत, हिणकस आणि विकृत प्रवृत्तीचा बिमोड करा ; आता क्षणाचाही विलंब न लावता कानडी…

मुंबई दि १८ : छत्रपती शिवाजी महाराज केवळ आमचेच नाहीत तर सगळ्या देशाचे दैवत आहेत. त्यांचा अवमान तर दूर, कणभर अनादरही खपवून घेणार नाही. कर्नाटकातील मराठी जनतेवरील कानडी अत्याचार थांबवून या हिणकस आणि विकृत मनोवृत्तीचा बिमोड करण्यासाठी…

छत्रपती शिवरायांच्या कर्नाटकातील पुतळा विटंबना घटनेचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून तीव्र…

मुंबई, दि. 18 :- “छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत, देशाची अस्मिता आहेत. सर्वपक्षीय राज्यकर्त्यांसाठी आदर्श आहेत. कर्नाटकातील बंगळुरु शहरात त्यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रकार हा देशवासियांच्या भावना आणि…

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे कि, अनिल परब ? शिवसेना नेते रामदास कदम यांनी उपस्थित केला सवाल

मुंबई : परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. रामदास कदम हे आज पत्रकार परिषद घेत परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर घणाघात चढवला आहे. यामुळे कोकणातील शिवसेनेतील अंतर्गत कलह आता समोर आला…

कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना, बेळगावात जमावबंदीचे आदेश

बंगळूरू : कर्नाटकची राजधानी बंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. बंगळूरमधील सदाशिवनगर येथे ही संताप आणणारी घटना घडली. गुरुवारी रात्री उशिरा रात्रीच्या अंधारात काही…

शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदतीची शासनाची भूमिका – उपमुख्यमंत्री अजित पवार

जळगाव, दि. १७  : दुग्ध व्यवसाय हा शेतीपूरक व्यवसाय आहे. या व्यवसायातून आर्थिक सुबत्ता येण्यास मदत होते. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सहकार चळवळीचे बळकटीकरण आवश्यक आहे. शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत झाली पाहिजे अशीच सरकारची भूमिका आहे, असे…
Don`t copy text!