ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

विधानपरिषद निवडणुकीत भाजपाकडून घोडेबाजार; पराभवावर आत्मचिंतन करु!: अतुल लोंढे

मुंबई, दि. १४ डिसेंबर २०२१ : विधान परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मोठ्या प्रमाणात घोडेबाजार करुन विजय मिळवला आहे. मतदारांनी दिलेल्या निर्णयाचा स्वीकार करून पक्ष या पराभवावर आत्मचिंतन करेल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे…

भाजपच्या त्या १२ आमदारांचे निलंबन कायम, स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने दिला नकार

नवी दिल्ली : विधानसभा सभागृहात गोंधळ घालणे तसेच तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्याशी गैरवर्तन केल्याने भाजपच्या १२ आमदारांचा निलंबन करण्याचा ठराव सत्ताधारी पक्षाने आणला होता. सत्ताधारी पक्षाच्या या निर्णयामुळे निलंबित सदस्यांना पुढील वर्षभर…

विधानपरिषद निवडणुक ; नागपूरातुन चंद्रशेखर बावनकुळे तर अकोल्यातुन वसंत खंडेलवाल विजयी

नागपूर: विधानपरिषदेच्या निडणुकीत नागपूरच्या जागेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय झाला आहे. तर काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांचा पराभव झाला आहे. बावनकुळे यांना ३६२ मते मिळाली आहेत. तर काँग्रेस पुरस्कृत उमेदवार देशमुख…

महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवींवर कन्नड संघट्नेच्या कार्यकर्त्यांनी फेकली शाई, उद्या…

बेळगाव : बेळगाव अधिवेशनाला विरोध करणारे महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांना सोमवारी कन्नडीगांनी काळे फसले. त्यामुळे जनक्षोभ उसळला असून, मराठी भाषकांमध्ये याविरोधात तीव्र संताप आहे. या घटनेच्या निषेधार्थ उद्या मंगळवारी बेळगाव…

देवेंद्र फडणवीस टिका करतात त्यावेळी चमत्कार घडतो त्यामुळे २०२४ मध्येही चमत्कार घडवून आणू –…

मुंबई दि. १३ डिसेंबर - पवारसाहेबांचे राजकारण संपले आहे असे देवेंद्र फडणवीस बोलले होते त्यावेळी चमत्कार घडला होता आणि आताही ते टिका करत आहेत. देवेंद्र फडणवीस टिका करतात त्यावेळी चमत्कार घडतो त्यामुळे २०२४ मध्येही चमत्कार घडवून आणू असा…

लसीकरण वाढविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे :- जिल्ह्यात कोविड लसीकरणाच्या १०० टक्के पहिल्या मात्रा देण्यात आल्या असून दुसरी मात्रा देखील पात्र नागरिकांनी घ्यावी यासाठी जनजागृती करण्यावर भर देणे आवश्यक आहे. नागरिकांना लस घेण्याबाबत प्रोत्साहित करण्यासाठी कमी लसीकरण झालेल्या…

कोविडच्या नव्या ओमायक्रॉन विषाणू संसर्गावर मात करण्यासाठी लसीकरणाला अधिकाधिक गती द्यावी –…

लातूर, दि. 11  : नवा विषाणू ओमायक्रॉनमुळे कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका लक्षात घेऊन जिल्ह्यातील लसीकरणाला अधिकाधिक गती द्यावी, यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, एन.जी.ओ, साखर कारखाने यांचा सहभाग घ्यावा, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार…

मुरूम शहरात माजी सैनिक संघटनेने वाहिली लष्कर प्रमुख बिपिन रावत यांना श्रद्धांजली

मुरूम : हेलिकॉप्टर दुर्घटनेत सीडीएस जनरल प्रमुख बिपिन रावत व त्यांच्या पत्नी व सैन्य दलातील इतर प्रमुख वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने शनिवारी मुरूम शहरातील येथील छत्रपती शिवाजी चौकात माजी सैनिक संघटनेच्यवतीने शोकसभा घेऊन…

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला परिवहन मंत्री अनिल परबांवर “हा” आरोप

मुंबई : एसटी महामंडळाचं विलिनीकरण राज्य सरकारमध्ये करण्यात यावं या मागणीसाठी गेल्या महिनाभरापासून राज्यात कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे घेण्यासाठी सरकार त्यांच्यावर कारवाईचा करीत आहे. मात्र  कर्मचारी…

सुना है, मेरे घर आज कल मे सरकारी मेहमान आने वाले है – नवाब मलिक

मुंबई : अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केलेल्या एका सुचक ट्विट केले आहेत. या नव्या ट्विट्मुळे चर्चाना उधाण आली आहे. मंत्री नवाब मलिक यांनी कालच मुंबई उच्च न्यायालयात एनसीबीचे अधिकारी समिर वानखेडे यांच्या विरुद्ध…
Don`t copy text!