ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

मंत्रिमंडळ निर्णय; बाजार समित्यांना बळकट करण्यासाठी पणन अधिनियमात सुधारणा करणार

मुंबई : राज्यातील बाजार समित्यांना अधिक बळकट करण्यासाठी महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…

ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणुका होऊ नयेत !: नाना पटोले, ओबीसी आरक्षणासंदर्भात काँग्रेस…

मुंबई, दि. ७ डिसेंबर २०२१ : ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणुका होऊ नयेत हीच काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना…

ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालामुळे राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये २७ टक्के आरक्षण ओबीसींना देण्याबाबतचा अध्यादेश काढला होता. या…

जिल्हा परिषद व ग्रामपंचायत निवडणुकीत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ

मुंबई, दि. 6 (रानिआ): जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रासोबत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे; परंतु जातवैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जाचा पुरावा…

उद्या ( मंगळवारी) दिल्लीत राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक ;शरद पवार यांच्या…

मुंबई दि.६ डिसेंबर - राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक मंगळवार दिनांक ७ डिसेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता दिल्ली येथील राष्ट्रवादी कार्यालयात होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि…

पुण्यात ओमायक्रॉनचा शिरकाव; पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल ६ तर पुणे शहरात १ रुग्ण

मुंबई : जगभरात कोरोनाच्या ओमायक्रॉन म्युटेशनचा प्रसार होऊ लागला आहे. राज्यात कालच डोंबिवलीमधील एका व्यक्तीला ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर आज पिंपरी चिंचवडमध्ये ६ तर पुण्यात १ रुग्ण, आळंदी १ आणि एक डोबिंवलीत आढळून…

जि.प.विरोधी पक्षनेते शरण पाटील यांच्या हस्ते रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

येणेगूर  : मुरुम मोड ते उस्मानाबाद जिल्ह्या हद्दीतील बोळेगाव गावापर्यंतच्या 28 कि.मी. रस्त्याच्या कामाचा शुभारंभ जि.प. विरोधी पक्षनेते शरण पाटील यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आला. मध्यप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक या तीन राज्यांना जोडणारा हा…

BREAKING..! महाराष्ट्रात ओमायक्रॉनचा शिरकाव राज्यातील “या” शहरात आढळला पहिला रुग्ण

मुंबई, दि. ४ : दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरामधून दुबई आणि दिल्लीमार्गे २४ नोव्हेंबरला मुंबईमध्ये आलेल्या ३३ वर्षीय तरुणामध्ये ओमायक्रॉन हा व्हेरियंट सापडल्याचे प्रयोगशाळा तपासणीतून सिद्ध झाले आहे. या नवीन विषाणू प्रकाराचा राज्यातील हा…

महापरिनिर्वाण दिन पार्श्वभूमीवर चैत्यभूमी येथील तयारी पूर्णत्वाकडे

मुंबई, दि. ४: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमी येथे करण्यात येत असलेल्या तयारीसह थेट प्रक्षेपण व्यवस्थेची त्याचबरोबर डॉ. बाबासाहेबांचे निवास असलेले राजगृह आणि…

दिमाखदार सोहळ्यातून ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे झाले शानदार उद्धाटन

नाशिक : मी लेखक नाही मात्र वाचक जरूर आहे. लेखकाला लेखन स्वातंत्र्य असलेच पाहिजे या मताचा मी आहे. त्याच्यावर कुणी निर्बंध लादणार असेल तर त्याला पहिला विरोध करणारा मी असेन. लोकहितवादी मंडळ आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे 94 वे…
Don`t copy text!