Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
कोविड-१९ ने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या निकटतम नातेवाईकांस मिळणार पन्नास हजार रूपये सानुग्रह सहाय्य…
मुंबई, दि. 26 :- सर्वोच्च न्यायालयाने दिनांक ४ ऑक्टोबर २०२१ रोजी दिलेल्या निर्णयानुसार कोविड-१९ या आजाराने निधन पावलेल्या व्यक्तीच्या निकटतम नातेवाईकांस ५०,०००/- रूपये (रु. पन्नास हजार ) इतके सानुग्रह सहाय्य राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून…
परळी वैद्यनाथ मंदिर आरडीएक्सने उडवून देण्याची धमकी
बीड : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळी येथील प्रभू वैद्यनाथाचे मंदिर आरडीएक्सने उडवून देण्याची धमकी देणारे पत्र मंदिर संस्थानला मिळाल्याने खळबळ उडाली आहे. ५० लाखांची मागणी या पत्राद्वारे केली गेली असून पत्र पाठवणाऱ्याने आपण ड्रग्ज…
महामार्ग ओलांडणाऱ्या सहा जणांना अज्ञात वाहनाने चिरडले
पुणे : पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कुरकुंभ येथे महामार्ग ओलांडणाऱ्या सहा जणांना अज्ञात वाहनाने चिरडल्याची घटना घडली. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींवर दौंड येथील रुग्णालयात…
शिवसेनेच्या “या” नेत्याच्या घरावर EDने घातली धाड,भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला…
मुंबई : शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्या यांच्या जालन्यामधील निवासस्थानी सक्तवसुली संचालनायलयाने (ईडी) आज सकाळी छापा टाकला आहे. भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी लना येथील साखर कारखाना विक्रीत अर्जुन खोतकर यांनी १०० कोटी रुपयांचा घोटाळा…
सेन्सेक्समध्ये 1300 पॉइंट्सची घसरण, निफ्टीत सुद्धा 400 पेक्षा अधिक पॉइंटने घट
मुंबई : बाजाराचा शेवटचा वर्किंग डे शुक्रवारी शेअर मार्केट निर्देशांकात मोठी घट दिसून आली आहे. सकाळच्या व्यवहारात सेन्सेक्सची1350 अंकांनी घसरण झाली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) सेन्सेक्स इंडेक्स 720 हून अधिक अंकांच्या घसरणीसह उघडला.…
मुंबईवरील २६/११ हल्ल्यातील वीर शहिदांना मुख्यमंत्र्यांचे अभिवादन
मुंबई :- मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण पत्करलेल्या शहीद वीरांना आणि या हल्ल्यात बळी पडलेल्या नागरिकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विनम्र अभिवादन केले आहे. या सर्वांच्या कुटुंबीयांप्रति संवेदना प्रकट करून वीर शहीदांसह…
मोठी बातमी.. पहिलीपासून सर्व वर्ग ‘या’ तारखेपासून होणार सुरू
मुंबई दि 25: इयत्ता पहिली ते इयत्ता सतावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या शाळा येत्या 1 डिसेंबरपासून सुरु होणार आहेत. पहिली ते पाचवी पर्यंतच्या शाळा सुरु कराव्यात किंवा नाही. याबाबत राज्य सरकारसह विविध पातळीवरही दुमत होते. मात्र, राज्यातील…
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीस मुख्यमंत्र्यांची ऑनलाईन उपस्थिती
मुंबई दि 25: आज सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ऑनलाईन उपस्थिती होती. मुख्यमंत्री हे एच.एन.रिलायन्स रुग्णालयातून दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. बैठकीच्या प्रारंभी…
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना हायकोर्टाने दिला दणका
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रसेचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी गेल्या काही दिवसांपासून एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांच्या कुंटुबियांवर आरोपांची मालिक सुरु केली होती. पत्रकार परिषद आणि सोशल मीडियावर वानखेडे…
शक्ती मिल बलात्कार प्रकरण: मुंबई उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयानं शक्ती मिल बलात्कार प्रकरणी निकाल दिला असून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्या पाच पैकी तीन आरोपींची फाशी रद्द करण्यात आली आहे. न्यायालयाकडून विजय जाधव, कासीम बंगाली, सलीम अन्सारी या आरोपींच्या फाशीच्या…