Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
आर्यन खान प्रकरणी एनसीबी आरोपीच्या पिंजऱ्यात; मुंबई पोलिस करणार चौकशी
मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खानसह इतरांना एनसीबीने क्रूझवर छापा टाकत अटक केली होती. मात्र चौकशीदरम्यान आर्यन खानकडे कोणत्याही प्रकारचे ड्रग्ज आढळून आलेले नाही. न्यायालयाने देखील आर्यनकडे चौकशी दरम्यान कोणत्याही…
शिवसेना खासदार संजय राऊत शरद पवार यांच्या भेटीला; चर्चांना उधाण
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले आहेत. तर राऊत हे वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये दाखल झाले आहेत. राऊत हे पवारांना कोणत्या विषया संदर्भात भेटायला आले आहेत, याचं कारण अद्याप देखील स्पष्ट…
मोठी बातमी…! सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा…
सातारा: सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला. या धक्कादायक पराभवामुळे शिंदे समर्थक प्रचंड संतापले आहेत. कार्यकर्त्यांच्या या कृत्यानंतर आमदार शहिकांत शिंदे यांनी माफी…
मतदार नोंदणीबाबत प्रश्नांची उत्तरे आता ‘चॅटबॉट’द्वारे एका क्लिकवर
मुंबई, दि. 22 (रानिआ) : राज्य निवडणूक आयोग आणि गपशप संस्थेने 'महाव्होटर चॅटबॉट'द्वारे मतदार नोंदणीची सुविधा आणि त्यासंदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तरे आता एका क्लिकवर उपलब्ध करून दिली आहेत. त्याचा प्रारंभ राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस.…
फडणवीस यांच्या कार्यकाळात रझा अकादमीवर बंदी का घातली गेली नाही – संजय राऊत
मुंबई: शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. त्रिपुरातील घटनेनंतर अमरावती शहरात झालेल्या हिंसाचारावरून राज्यात सध्या राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. हिंसाचारामागे रझा अकादमी असल्याचा आरोप झाल्यानंतर या संघटनेवर…
महाराष्ट्राला स्वच्छ सर्वेक्षणाचे सर्वाधिक राष्ट्रीय पुरस्कार;पुणे टॉप तर राज्यातील तीन…
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली, २० : महाराष्ट्राला स्वच्छ सर्वेक्षण वर्ष 2021 चे सर्वाधिक राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. सांगली जिल्ह्यांतील विटा नगरपालिकेला देशात प्रथम क्रमाकांचा तर पुणे जिल्ह्यातील लोणावळा आणि सासवडने दुसरा…
शेतकऱ्यांना ठिबक सिंचन आता ७५ व ८० टक्के अनुदानावर मिळणार; अतिरिक्त आर्थिक भार राज्य शासन उचलणार –…
मुंबई, दि. २० :- शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना ( प्रति थेंब अधिक पीक) घटक अंतर्गत तुषार व ठिबक सिंचन संच बसविणे करिता अनुदान देण्यात येते. सन २०१७ च्या केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना…
स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित
बुलढाणा : बुलढाण्याचे स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी आंदोलन स्थगित केले आहे. राज्याचे अन्न व औषध मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी तुपकरांची भेट घेत आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली. या विनंतीनंतर शिंगणे…
विधान परिषद निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेकडुन “यांना” देण्यात आली उमेदवारी
मुंबई : विधान परिषद निवडणुकीच्या पाच जागांसाठी काल भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये मुंबईमधून राजहंस सिंह यांना नागपूरमधून माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बानवकुळे तर कोल्हापूरमधून अमल महाडिक, धुळे-नंदुरबारमधून वसंत खंडेलवाल,…
एसटी आंदोलनामुळे आतापर्यंत महामंडळाला २५० ते ३०० कोटींच्या आसपास नुकसान; निलंबित कर्मचार्यांची…
मुंबई: एसटी कर्मचाऱ्यांचा आझाद मैदानावरील आंदोलनाचा आज ११ वा दिवस असून, एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. जोपर्यंत विलीनीकरण होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा एसटी कर्मचाऱ्यांनी दिला आहे. काल आंदोलनाचा १० वा…