ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

सावखेड्याचे वीरजवान मंगलसिंग परदेशी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

जळगाव, दि. 16  : सावखेडा बु., ता. पाचोरा येथील वीरजवान मंगलसिंह जयसिंह परदेशी (वय 35) यांच्या पार्थिवावर आज सकाळी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, राज्याचे जलसंपदा लाभक्षेत्र, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागास…

मुंबई कॉंग्रेसमधील वाद पुन्हा एकादा चव्हाट्यावर, मुंबई काँग्रेस युवक अध्यक्षांनी लिहिलं सोनिया गांधी…

मुंबई : मुंबई कॉंग्रेसमधील वाद पुन्हा एकादा चव्हाट्यावर आली आहे. मुंबई काँग्रेसमध्ये फूट पडल्याचे दिसत आहे. मुंबई काँग्रेस युवक अध्यक्ष तथा आमदार झिशान सिद्दीकी यांनी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे.…

सध्याचे मुख्यमंत्री हे पार्ट टाईम मुख्यमंत्री, हिंमत असेल तर निवडणुका घ्या ; भाजप सरचिटणीस सीटी रवी…

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पार्ट टाईम मुख्यमंत्री आहेत. जनतेला देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा फुल टाईम मुख्यमंत्री हवा, असे विधान भाजप सरचिटणीस सीटी रवी यांनी केली आहे. मुंबईत भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरू आहे. या बैठकीला…

त्या घड्याळांची किंमत नेमकी किती? हार्दिक पांड्याने केला ट्विटरच्या माध्यमातुन खुलासा

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलु खेळाडु हार्दिक पांड्या सध्या एका कारणामुळे चर्चेत आला आहे. मुंबई विमानतळावर त्याच्याकडून पाच कोटींची दोन घड्याळं जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली. नयूएईमधून मुंबईत परतलेल्या हार्दिक पांड्या…

जेव्हा सर्व रस्ते बंद होतात, तेव्हा भाजप दंगलीचे अस्त्र बाहेर काढते. मात्र राज्यातील जनतेला दंगलीचे…

मुंबई दि. १५ नोव्हेंबर - जेव्हा सर्व रस्ते बंद होतात, तेव्हा भाजप दंगलीचे अस्त्र बाहेर काढते. मात्र राज्यातील जनतेला दंगलीचे राजकारण कधीही आवडत नाही. अशा विनाशी राजकारणाचा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक…

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तथा राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली असून आज त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अनिल देशमुख यांना याआधी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र,…

श्री साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांना प्रतिष्ठेच्या ‘स्कॉच’…

शिर्डी :  शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांना भारतातील अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा 'स्कॉच राष्ट्रीय पुरस्कार' ऑनलाईन प्राप्त झाला आहे. नागपूर येथील रेशीम संचालनालयात संचालक पदावरून त्यांनी…

पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांची शहरात विविध ठिकाणी भेट; विविध परिसरातील नागरिकांशी साधला संवाद

अमरावती : पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज शहरात विविध ठिकाणी भेट देऊन स्वत: पायी फिरून परिस्थितीची पाहणी केली व तेथील नागरिकांशी संवाद साधून एकोप्याचे आवाहन केले. शहरातील अनुचित घटनांच्या अनुषंगाने शहरात लागू संचारबंदीच्या…

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन

पुणे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं पुण्यात निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ रुग्णाालयात उपचार सुरु होते. ते 100 वर्षांचे होते. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर…

गडचिरोली पोलिसांच्या सी-60 जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक; नक्षलवाद्यांच्या एका मोठ्या नेत्यासह…

गडचिरोली : धानोरा तालुक्यातील ग्यारापत्ती-कोटगुल जंगल परिसरात शनिवारी गडचिरोली पोलिसांच्या सी-60 जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत नक्षलवाद्यांच्या एका मोठ्या नेत्यासह 26 नक्षलवादी ठार झाल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक…
Don`t copy text!