Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
राज्य व जिल्हा मार्गावरून पोचमार्ग बांधण्यासाठी परवानगीची नवी कार्यपद्धती लागू – सार्वजनिक बांधकाम…
मुंबई, दि.९ :- राज्य मार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग आदी मार्गांवरून पेट्रोलपंपासह सर्व्हिस स्टेशन, रिसॉर्टस, हॉटेल्स, ढाबे यांसारख्या खाजगी आस्थापनांना पोचमार्ग बांधण्यास परवानगी देण्यासाठी नवीन कार्यपध्दती लागू केली आहे. या कार्यपध्दतीमुळे ऑईल…
अखेर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी फोडला बॉंम्ब… अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक…
मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेवुन राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे आरोप केला आहे. मंत्री नवाब मलिक यांनी ड्रग्ज प्रकरणात भाजपवर आरोप केल्यानंतर…
महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी आताच नाव…
मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोणीही मतदानापासून किंवा उमेदवारीपासून वंचित राहू नये म्हणून भारत निवडणूक आयोगातर्फे 1 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्यांच्या…
लसीकरण नसेल तर… पगार नाही, प्रवेश नाही ! सवलत, लाभ, योजना, सहभागासाठी अनिवार्य – जिल्हाधिकाऱ्यांचे…
नागपूर : कोरोना विरुद्ध लढ्यात नागरिकांच्या व्यापक आरोग्य हितासाठी प्रशासनाने हळूहळू कठोरता आणत दोन डोस घेणे अनिवार्य केले आहे. दोन डोस न घेतलेल्या कर्मचाऱ्यांचे पगार रोखण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले. विभाग प्रमुखांनी याची खातरजमा…
किरिट सोमय्यांच्या विरोधात सिव्हिल आणि क्रिमिनल याचिका दाखल करणार – अतुल लोंढे
नागपूर : भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी खासदार किरिट सोमय्या हे वारंवार काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना नेत्यांच्याविरोधात गरळ ओकत असतात. बिनबुडाचे आरोप करुन नाहक बदनामी करत असतात. सोमय्या यांच्या बेताल व बिनबुडाच्या वक्तव्याप्रकरणी आता…
देगलूर पोटनिवडणुकीत भाजपला धक्का, कॉंग्रेसचे जितेश अंतापूरकर विजयी
नांदेड : देगलूर-बिलोली विधानसभेच्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकरा यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. १४ टेबलर ३० फेऱ्यांची मतमोजणी झाली.…
महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का…! माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ६ नोव्हेंबरपर्यंत कोठडी
मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला आहे. मनी लॉण्ड्रींगप्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ६ नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. ईडीने १४ दिवसांची कोठडी मागितली होती. विविध तपास करण्यासाठी ईडीने…
संशोधन संस्थेच्या माध्यमातून तरुणाईच्या पंखांना बळ देण्याचे काम व्हावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
बारामती, दि. 2 : तरूण वयातच कल्पनांना पंख फुटतात. अनुकूल बदल घडवून आणण्यासाठी या पंखांना बळ देण्याचे काम इनोव्हेशन सेंटरसारख्या संस्थांच्या माध्यमातून व्हावे, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे व्यक्त केले.
ॲग्रीकल्चरल…
दिवाळीच्या तोंडावर जनतेची गैरसोय टाळा एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे – परिवहन मंत्री…
मुंबई : एसटी ही सर्वसामान्य माणसांची जीवनवाहीनी आहे. दिवाळीच्या तोंडावर प्रवाशी जनतेची गर्दी वाढणार आहे. त्यामुळे त्यांच्या प्रवासाची गैरसोय टाळण्यासाठी तसेच जनतेची एसटीवरील विश्वासर्हता जपण्यासाठी अघोषित संपावर गेलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी…
मलिकांनी केलेले सर्व आरोप हास्यास्पद, दिवाळी नंतर बॉंम्ब मी, फोडणार – देवेंद्र फडणवीस
मुंबई : विरोधीपक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावर मुंबईत ड्रग्जचा खेळ सुरु होता, असा गंभीर आरोप राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेवुन केला होता. त्या सर्व आरोपांना विरोधी पक्षनेते…