Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
जालना जिल्ह्यातील परतूर येथील वक्फ जमिनीच्या अनधिकृत खरेदी-विक्रीप्रकरणी ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई, दि. १३ : परतूर (जि. जालना) नगरपरिषद हद्दीतील आणि महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळांतर्गत नोंदणीकृत असलेल्या एका संस्थेकडील इनामी जमिनीची अनधिकृतपणे, बेकायदेशीररित्या खरेदी-विक्री करुन तसेच काही जागेवर अतिक्रमण करुन बांधकाम केल्याप्रकरणी…
उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून दंगलीचे राजकारण, दंगली पेटवून…
मुंबई, दि. १३ : त्रिपुरात घडलेल्या घटनेचे पडसाद म्हणून महाराष्ट्र अमरावती, नांदेड, मालेगावसह काही भागात वातावरण पेटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. उत्तर प्रदेशसह पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका लवकरच होत आहे. दंगली पेटवून निवडणुकीत त्याचा…
महाराष्ट्र विधान परिषदेसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत द्विवार्षिक निवडणूक -2021 कार्यक्रम जाहीर
मुंबई, दि. 10 : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून रिक्त होणाऱ्या 6 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार संबंधित जिल्हे/विभागामध्ये तात्काळ प्रभावाने आदर्श आचार संहिता लागू…
“मलिक यांची औकात फक्त एक रूपयाची” मलिकांच्या विरोधात मानहानीचा दावा ठोकणार – मुन्ना यादव
नागपुर : 'देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना अंडरवर्ल्डशी संबंधित लोकांना, गुन्हेगारांना शासकीय आयोग, बोर्डाच्या अध्यक्षपदी जागा दिली. मुन्ना यादव नावचा एक व्यक्ती जो नागपूरमधील नामचीन गुंड आहे ज्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल आहे, असा…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कळकळीचे आवाहन
मुंबई, दि. १० :- एसटी कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाहीत. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मागण्या मान्य करून तुम्हाला दिलासा द्यावा यासाठी, राज्य शासन मनापासून प्रयत्न करीत आहे. उच्च न्यायालयासमोर देखील शासनाने आपला प्रश्न…
“या” प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांचा हात असल्याचं अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकांनी केला आरोप
मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यात रोज नवनवीन आरोप प्रत्यारोप होत आहेत. तर आज नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत…
अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या आरोपांना देवेंद्र फडणवीस यांनी दिले प्रत्युत्तर
मुंबई : विधानसभेतील विरोधीपक्ष नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप कागदपत्रे दाखवून केला होता. त्यानंतर अल्पसंख्यांक…
एसटी कर्मचाऱ्यांचा संप ; ३७६ कर्मचारी निलंबित; आता आंदोलन आणखी चिघळणार
मुंबई,दि.९ : राज्यात गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आता कारवाईच्या हत्यार उपसले असून ३७६ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.४५ आगारातील हे कर्मचारी असून त्यांना विविध कारणास्तव निलंबित…
माझ्यावर केलेला आरोप चुकीचा आणि बिनबुडाचा, उद्या सकाळी दहा वाजता अंडरवर्ल्डशी संबंधित…
मुंबई दि. ९ नोव्हेंबर - मी गैरप्रकारे किंवा दबाव टाकून कुठलीही संपत्ती घेतली नाही किंवा अंडरवर्ल्डकडून संपत्ती घेतली नाही तरीही माझा संबंध अंडरवर्ल्डशी जोडायचं असेल तर दाऊद कासकरचं कोकणातील घर हे सनातन संस्थेने घेतले मग सनातन आणि दाऊद यांचा…
विधानपरिषदेच्या ६ जागांसाठी निवडणूक जाहीर, १० डिसेंबर रोजी मतदान १४ डिसेंबरला मतमोजणी
मुंबई : राज्यातील पाच मतदारसंघातील विधानपरिषदेच्या ६ जागांवर राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली आहे. त्यानुसार ६ जागांसाठी १० डिसेंबरला मतदान होणार आहे. तर या जागांचा निकाल १४ डिसेंबरला जाहीर होणार आहे. विधानपरिषद सदस्यांची मुदत संपत…