Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
समीर दाऊद वानखेडेने आईवर अंत्यसंस्कार करण्यासाठी मुस्लिम दाखला घेतला आणि लगेच दुसर्या दिवशी…
मुंबई दि. २५ नोव्हेंबर - समीर दाऊद वानखेडे याने आईच्या मृत्यूनंतरही फर्जीवाडा केला असल्याचा आणखी एक गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे.
समीर दाऊद…
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनातून सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकरांनी घेतला माघारी, कर्मचारी मात्र…
मुंबई : राज्य सरकारकडून काल एसटी कर्मचार्यांना काल ४१% पगावरवाढीची घोषणा परिवहनमंत्री अनिल परब यांनी केली आहे. त्यानंतर आता मुंबई सह राज्यातील एसटी कर्मचारी त्यांचा संप मागे घेणार का? याकडे सार्यांचे लक्ष लागले आहे. अशामध्येच आता मागील…
मोठी बातमी : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह मुंबईत परतले
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात काही महिन्यांपूर्वी खळबळ उडवून देणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह कुठे आहेत? अशी चर्चा सुरु होती. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह चंदीगडमध्ये होते. त्यांच्या विरोधात जे गुन्हे दाखल झालेत,…
एसटी कर्मचाऱ्यांचा पगारात वाढ; निलंबनही तातडीने रद्द होणार परिवहनमंत्री अनिल परब यांची घोषणा
मुंबई :राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचं गेल्या १५ दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरु आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन मागे घ्यावं यासाठी राज्य सरकारडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा सुटावा यासाठी…
खोटे रेकॉर्ड तयार करुन शेतकऱ्यांना फसविणाऱ्या विमा कंपन्यांवर गुन्हे नोंद करा – अजित पवार
मुंबई, दि. २४ नोव्हेंबर - सोयाबीन, कापूस उत्पादकांसह राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्यसरकार ठामपणे उभे आहे. केंद्रसरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या सोयाबीनसह कापसाच्या प्रश्नांसंबधी राज्यसरकारचे शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार आहे.…
ब्रेकिंग.. पहिली ते चौथीचे वर्ग सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून होणार सुरू, आरोग्य विभागाने दिली…
मुंबई: राज्यातील पहिली ते सातवीच्या शाळा सुरू करण्यासाठी आरोग्य विभागाची कोणतीही अडचण नाही, असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहेत. मुख्यमंत्री आणि कॅबिनेटच्या बैठकीत यासंदर्भातील अंतिम निर्णय होईल. येत्या दहा दिवसात याबाबत…
राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी दिला जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा
परभणी : परभणीत राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला आहे. पक्षांतर्गत राजकारण आणि गटबाजीला कंटाळून जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांनी बुधवारी आपला जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. बाबाजानी दुर्राणी यांनी आपला राजीनामा…
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर आज तोडगा निघणार? वाचा सविस्तर..!
मुंबई : मागील काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर आज तोडगा निघण्याची शक्यता आहे. संपावर तोडगा निघण्याच्या दिशेने पाऊले देखील पडत आहेत.
एसटी…
भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी केली महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर टीका, राज्य सरकारला…
मुंबई : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या मुंबईत भाजप मुख्यालयात आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तुमच्या महाराष्ट्रात काय चाललयं असं, लोक मला विचारतात, या शब्दांत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर टीका केली…
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकरांच्या गाडीला अपघात; तुपकरांनी केलं जखमी तरुणांना…
बुलडाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या गाडीचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. एका बैठकीसाठी मुंबईला जात असताना तुपकर यांच्या गाडीला दुचाकी धडकली. या अपघातात दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातानंतर…