Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
भिडेवाड्याचा विकास करून मुलींची शाळा निर्माण करण्यात येणार – अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ
पुणे, दि. 28 : भिडेवाडा येथे महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी पहिली मुलींची शाळा सुरू केली. या ऐतिहासिक वाड्याचा विकास करून याठिकाणी मुलींची शाळा निर्माण करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावली तातडीची बैठक, आरोग्य मंत्री आणि टास्क फोर्सची बोलावली बैठक
मुंबई : दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंट "ओमिक्रॉन" ने जगभरात खळबळ माजवली आहे. कोरोनाच्या या नव्या व्हेरियंटचा संसर्ग होऊ नये यासाठी सर्वच देशांनी विविध पावले उचलायला सुरुवात केले आहेत.
पार्श्वभूमीवर राज्य सरकारही…
कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना होणार दंड
मुंबई, दि.२७ :- राज्यात कोविड १९ या आजाराचे रूग्ण कमी झाल्यामुळे राज्य शासनाने आर्थिक, सामाजिक, मनोरंजन व सांस्कृतिक क्षेत्रावरील निर्बंध पूर्णतः लसीकरण झालेल्या व्यक्तींसाठी शिथिल केले आहेत. राज्य शासन तसेच केंद्र शासनाकडून वेळोवळी देण्यात…
कोविड नियमांचे पालन करणे बंधनकारक – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे, दि.27: जिल्ह्यातील कोविड संसर्गाची परिस्थिती नियंत्रणात असल्याने येत्या 1 डिसेंबरपासून कोविड मार्गदर्शक सूचनांचे पालन करून सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात यावी आणि चित्रपटगृह तसेच नाट्यगृहात 100 टक्के प्रेक्षक क्षमतेलाही…
मेट्रो मार्गिका-३ प्रकल्प तातडीने मार्गी लावण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे –…
पुणे, दि. 27:- ‘माण-हिंजवडी ते शिवाजीनगर’ मेट्रो मार्गिका-३ प्रकल्प तातडीने मार्गी लावण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे आणि सामान्य नागरिकांना वाहतूक कोंडिचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा…
इंग्रजीतील संकल्पना अधिक स्पष्ट होण्यासाठी विद्यार्थ्यांना पहिलीपासून दैनंदिन वापरातील शब्द शिकवावेत…
मुंबई, दि. 27- राज्यात मराठी भाषेतून शिक्षण अनिवार्य आहे. तथापि, शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये बालपणापासूनच मराठीसोबतच इंग्रजीतील संकल्पना स्पष्ट होण्यासाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून…
गुंतवणूकरांसाठी शुक्रवार ठरला ‘ब्लॅक फ्रायडे’ ; टायटन कंपनीचा शेअर घसरल्यानं राकेश झुनझुनवाला…
मुंबई : गुंतवणूकरांसाठी गेला शुक्रवार जणू ‘ब्लॅक फ्रायडे’ ठरला आहे. टायटन कंपनीचा शेअर काही टक्क्यांनी पड्ल्यांने राकेश झुनझुनवाला यांचा मोठं नुकसान झाला आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे शेअर बाजार सतत कोसळत असतानाच शेअर मार्केटमधील बिग…
अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकांनी केला नवा आरोप, पुराव्यांसह देशाचे गृहमंत्र्याकडे तक्रार करणार…
मुंबई : एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर सातत्याने एकामागोमाग एक आरोप करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आणखी एक खळबळजनक ट्विट करत गंभीर आरोप केले आहे. गेले काही दिवसांपासून काही लोक…
संमेलन स्थळाच्या ठिकाणी सुरू असलेल्या कामांची मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून पाहणी
नाशिक : कुसुमाग्रज नगरी भुजबळ नॉलेज सिटी नाशिक येथे होत असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमलनाच्या ठिकाणी सुरू असलेल्या मुख्य सभामंडप उभारणीच्या कामांची पाहणी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक…
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी किशोर दत्तात्रय राजे-निंबाळकर
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी किशोर दत्तात्रय राजे-निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी निंबाळकर यांच्या नियुक्तीची माहिती पत्रकाच्या माध्यमातून दिली आहे.
या पत्रकात म्हटले…