ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

सोमवारपर्यंत कामावर येणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेणार – परिवहनमंत्री ॲड.अनिल परब

मुंबई, दि. १० : विलिनीकरणाच्या मागणीसाठी संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी तातडीने सेवेत रूजू व्हावे. रूजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर पूर्वलक्षीप्रभावाने कोणतीही कारवाई केली जाणार नाही.‍ तथापि, संपकाळात ज्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई…

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी जनचळवळ उभारू – महिला आयोग अध्यक्षा रूपाली चाकणकर

गडचिरोली दि.10 : शासन, प्रशासन, पोलीस प्रशासन व महिलांच्या विषयासाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थांच्याकडून महिलांवरील अत्याचार रोखता येतील. यासाठी फक्त जनजागृती व लोकप्रतिनिधींनी जनचळवळ उभी करणे अपेक्षित असल्याचे मत महाराष्ट्र राज्य…

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी “या” प्रकरणी कोर्टात मागीतली माफी

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणावरून एनसीबीचे मुंबई विभागाचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर एकापाठोपाठ आरोप करून धुरळा उडवून दिला होता. आता हायकोर्टामध्ये आणि अल्पसंख्याक…

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना धमकीचं पत्र

मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना धमकीचं पत्र आलं आहे. या पत्रात किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांना धमकीचं पत्र आल्याने खळबळ उडाली आले आहे. हे पत्र कुणी पाठवले आहे याबाबत अद्याप…

भाजपचे नेते आशिष शेलार यांचा शिवसेनेला इशारा… म्हणाले शेवटी “सत्य”…!

मुंबई : भाजपा नेते आशिष शेलार यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबाबत केलेल्या एका कथित वक्तव्यामुळे सध्या शिवसेना आणि भाजपा आमने-सामने आले आहेत. आशिष शेलार यांच्या या वक्तव्यावरून शेलार यांच्या विरोधात मुंबईच्या महापौर किशोरी…

 “या” मागणीसाठी फकीरा संघटनेकडून राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको आंदोलन

मुरुम दि.९ : लोहरा तालुक्यातील दस्तापूर येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ वर आज फकीरा ब्रिगेडकडून रस्ता रोखून आंदोलन करण्यात आले. त्यानंतर निवेदन देण्यात आले. या निवेदनात दस्तापूर येथील गट नं. ९८ मधील २५ आर जमिनीच्या हद्द खुणा करून…

ओबीसी आरक्षणासाठी छगन भुजबळ,खासदार प्रफुल पटेल आणि समीर भुजबळ यांनी घेतल्या ज्येष्ठ विधिज्ञांच्या…

दिल्ली दि.९ डिसेंबर - ओबीसी आरक्षणावरून देशातील इतर राज्यांना वेगळा आणि महाराष्ट्राला वेगळा नियम का...? असा सवाल उपस्थित करत ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात किंवा सर्वच निवडणुका पुढे ढकला अशी मागणी राज्याचे…

निवडणूका सगळ्याच एकत्र घ्या किंवा थांबवायच्या असतील तर सर्वच थांबवा या मतावर राज्यसरकार ठाम –…

मुंबई दि. ९ डिसेंबर - निवडणूका सगळ्याच एकत्र घ्या किंवा थांबवायच्या असतील तर सर्वच थांबवा या मतावर राज्यसरकार ठाम आहे अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली आहे. चार - पाच राज्यात…

संरक्षण दल प्रमुख जनरल रावत यांच्यासह लष्करी अधिकाऱ्यांच्या मृत्यूबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…

मुंबई : भारताचे संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत आज आपल्यात नाहीत हे मनाला पटतच नाही. या अतिशय दुर्दैवी दुर्घटनेची माहिती कळल्यापासून मी खूप अस्वस्थ आहे. ते यातून वाचतील असे सारखे वाटत होते पण शेवटी ती  दुर्दैवी बातमी आलीच. अनेक आघाड्यांवर…

जगभर ओमायक्रॉनचा झपाट्याने प्रसार, मंत्रिमंडळाने व्यक्त केली चिंता, लसीकरण वेगाने पूर्ण करण्याचे…

मुंबई : ओमायक्रॉन विषाणूच्या संसर्गाचा वेग अतिशय जास्त असून त्याला रोखण्यासाठी राज्यातील लसीकरण देखील वेगाने वाढले पाहिजे, यादृष्टीने जेथे लसीकरण कमी आहे तिथे ते वाढविण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. महाराष्ट्राने…
Don`t copy text!