Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना काँग्रेस हायकमांडने दिला मोठा दणका, राऊतांकडुन काढुन घेतले “हे” पद
मुंबई : काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांना काँग्रेस हायकमांडने मोठा दणका दिला आहे. राऊत यांच्याकडे काँग्रेस SC विभागाचे अध्यक्षपद होतं. याबाबत ऑल इंडिया काँग्रेस कमिटीकडून पत्रक जाहीर करण्यात आल असून, त्यांच्या जागी काँग्रेसचे नेते आणि माजी…
कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा बूस्टर डोस देण्याच्या पंतप्रधानांच्या घोषणेचे मुख्यमंत्र्यांनी केले…
मुंबई दि.२५ डिसेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर्स तसेच फ्रंट लाइनर्स यांना बूस्टर डोस देण्याच्या केलेल्या घोषणेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वागत केले आहे. बूस्टर डोस देण्यासंदर्भात नुकतीच राज्य मंत्रिमंडळात देखील चर्चा झाली…
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी साधला राज्य सरकारवर निशाणा; म्हणाले राज्यात “हा” गॅंग…
मुंबई : राज्यात ओमायक्रॉंन रुग्णांची वाढती संख्या व नाताळ व न्यू इयर च्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्यावतीने नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्यात काल रात्री मध्यरात्रीपासून नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यावरून मनसे नेते संदीप…
राज्यात लॉकडाऊन लागणार का? अशी चर्चा सुरू असताना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाऊन संदर्भात…
मुंबई : देशासह महाराष्ट्रा राज्यात ओमिक्रॉनच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठ्या संख्येने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर देशातील अनेक राज्यांमध्ये कठोर निर्बंध लावले जात आहेत. या अनुषंगाने महाराष्ट्रातही नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे.…
राज्यपालांच्या हस्ते पं. हृदयनाथ मंगेशकर यांना मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्कार प्रदान
मुंबई, दि. 24 : मोहम्मद रफी हे दैवी प्रतिभा लाभलेले महान गायक होते. उत्तम संगीताच्या माध्यमातून परमेश्वराशी तादात्म्य पावता येते. संकटप्रसंगी तसेच निराशेच्या प्रसंगी संगीतच मनाला नवी आशा व उभारी देते, असे सांगून यापुढेही अनेक मोहम्मद रफी व…
कोविडचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी आज नवी नियमावली जाहीर होणार
मुंबई, दि. :राज्यातल्या कोविड रुग्ण संख्येत होणारी वाढ लक्षात घेता संसर्ग रोखण्यासाठी कशाप्रकारे निर्बंध लावता येतील यावर आज टास्क फोर्स सदस्यांची बैठक झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. आगामी नाताळ, नववर्ष स्वागत असे…
राज्यात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते असा धोका निर्माण झाला आहे – नवाब मलिक
मुंबई दि. २४ डिसेंबर - या राज्यात कोरोनाच्या केसेसमध्ये १८ टक्क्यांनी वाढ होतेय त्यामुळे राज्यात तिसरी लाट येऊ शकते असा धोका निर्माण झाला आहे अशी माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज मिडिया स्टॅण्ड येथे दिली. बुधवारी झालेल्या…
महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेपासून सरकार पळ काढणार नाही;आर्थिक परिस्थिती पुर्वपदावर आल्यानंतर…
मुंबई दि. २४ डिसेंबर - महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेतंर्गत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याबाबत महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध असून सरकार या घोषणेपासून कदापी पळ काढणार नाही अशी स्पष्ट ग्वाही…
आरोग्य विभागाच्या परीक्षा प्रकरणी निवृत्त मुख्य सचिवांमार्फत चौकशी करणार – सार्वजनिक…
मुंबई, दि. 22 : आरोग्य विभागाच्या गट क आणि गट ड या पदासाठी झालेल्या कथित गैरव्यवहाराची निवृत्त मुख्य सचिवांमार्फत चौकशी करण्यात येईल, तसेच फेरपरीक्षा घेतल्यास उमेदवारांकडून कोणातेही परीक्षा शुल्क घेतले जाणार नाही, अशी माहिती सार्वजनिक…
शक्ती फौजदारी कायदे सुधारणा विधेयक विधानसभेत मांडले
मुंबई, दि. 22 : बलात्कार, ॲसिड हल्ला आणि समाजमाध्यमातून महिला आणि बालकांबद्दल आक्षेपार्ह मजकूर आणि छायाचित्र या गुन्ह्यासाठी शक्ती फौजदारी कायद्यात सुधारणा करून कडक शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. बलात्कारासंबंधी गुन्ह्यात मृत्युदंड…