Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स निर्देशांक १०० अंकांनी वधारला
मुंबई : शेअर बाजारात आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात पुन्हा तेजी दिसून आली. शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक १०० अंकांनी वधारला होता. तर, निफ्टी निर्देशांकातही २० अंकानी वाढ झाली. बाजारात तेजी कायम राहिल्याने सेन्सेक्सने पुन्हा…
‘ईडब्ल्यूएस’ आरक्षण: ५ एकरची अट शिथिल करण्याबाबत ‘कॅबिनेट’मध्ये होणार चर्चा
मुंबई - आर्थिकदृष्ट्या मागास आरक्षणासाठी कमाल ५ एकर जमीन धारणेच्या मर्यादेची अट शेतकऱ्यांवर अन्याय करणारी असून, यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करून ही अट शिथिल करण्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी केली जाईल, असे सूतोवाच सार्वजनिक…
राष्ट्रवादीचे नियोजित सर्व कार्यक्रम रद्द ; मंत्री किंवा नेत्यांनी गर्दी होईल असे कार्यक्रम घेऊ…
मुंबई दि. ५ जानेवारी - या महिन्यात पक्षाचे होणारे नियोजित शिबीर व इतर सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. आज राष्ट्रवादी…
भाजप आमदार पडळकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा, “यांनी” केली पोलिसांत तक्रार
सांगली : सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील जमीन खरेदीच्या व्यवहारात ठरलेल्या व्यवहारा प्रमाणे पैसे न देता ४ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक पडळकर बंधूंनी केल्याची तक्रार महादेव वाघमारे यांनी केली आहे.
या प्रकरणी भाजप आमदार गोपीचंद …
आरोग्य यंत्रणेने सज्ज रहावे; इतर विभागांनी समन्वयाने काम करावे – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे…
मुंबई, दि. ५ :- राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढणार असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला असल्याने परिस्थिती नियंत्रणात राहण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, आरोग्य यंत्रणेने सज्ज रहावे, इतर विभागांनी त्यांच्याशी समन्वयाने काम…
अनाथांची माय सिंधुताई सपकाळ काळाच्या पडद्याआड, आज दुपारी होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
पुणे : सामाजिक कार्यकर्त्या, अनाथांचा आधार, हजारो लेकरांची माय अशी ओळख असलेल्या सिंधुताई सपकाळ यांचं पुण्यात निधन झालं. त्या ७४ वर्षांच्या होत्या. पुण्यातील गॅलक्सी रुग्णालयात त्यांच्यावर मागील काही दिवसांपासून उपचार सुरु होते. त्यांना २५…
लसीचे दोन डोस न घेणाऱ्यांना शासकीय व खाजगी कार्यालयात प्रवेश नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे : जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय, खाजगी अशा सर्व आस्थापनांमध्ये कोविड लशीच्या दोन मात्रा न घेणाऱ्यांना प्रवेश देण्यात येऊ नये आणि 30 जानेवारी 2022 पर्यंत पहिली ते आठवीच्या शाळा बंद ठेवाव्यात, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा…
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या पुणे जिल्हा बँकेत भाजपने केला शिरकाव, जिल्हा…
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. गद्दारांना पराभूत करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष…
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसींवर केलेल्या टीकेवर भाजप नेत्यांनी चढवला जोरदार…
मुंबई : "ओबीसींवरती माझा काही फार विश्वास नाही. कारण जेव्हा मंडळ आयोग आला तेव्हा मंडळ आयोगाचे आरक्षण ओबीसींसाठी होते, पण जेव्हा लढायची वेळ आली तेव्हा ओबीसी लढायला मैदानात नव्हते, लढायला होते ते महार आणि दलित होते. कारण ओबीसींना लढायचे…
पालिका घेणार दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी १९ हजार ४०० टॅब, विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे दप्तराचे ओझे…
मुंबई : पालिका दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच तब्बल १९ हजार ४०० टॅबटॅ खरेदी करणार आहे. यासाठी सुमारे ३९ कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. यात प्रत्येक टॅबटॅसाठी २० हजार ५३२ रुपयांचा खर्च येणार आहे. टॅबमुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे…