ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

मुंबईसह महाराष्ट्रात ड्रोन हल्ल्याचं सावट, पोलीस यंत्रणा झाली अलर्ट

मुंबई : मुंबईला हादरवून टाकणारं डार्क नेटचं कारस्थान पुन्हा एकदा समोर आली आहे. जम्मू कश्मीर आणि पंजाबमध्ये ड्रोनमुळे असणाऱ्या संभावित भीतीबाबत कायम बोललं जातं. मात्र, आता संरक्षण यंत्रणांनी मुंबई आणि महाराष्ट्रात ड्रोन हल्ल्यांबाबतचं संभाषण…

आमदारांना अधिककाळ निलंबित करण्याचा कायद्याने विधिमंडळाला अधिकार नाही – सर्वोच्च न्यायालय

मुंबई : महाराष्ट्रातील 12 भाजप आमदारांवरील निलंबनाच्या कारवाईची मंगळवारी सर्वो च्च न्यायालयात सुनावणी झाली. आमदारांचे निलंबन 60 दिवसां पेक्षा अधिककाळ असू शकत नाही. विधिमंडळाला आमदारांना अधिककाळ निलंबित करण्याचा कायद्याने अधिकार नाही. जर…

उत्तरप्रदेश, मणिपूर आणि गोवा या तीन राज्यात राष्ट्रवादी निवडणूका लढवणार – शरद पवार

मुंबई दि. ११ जानेवारी - देशातील पाच राज्यात निवडणूका जाहीर करण्यात आल्या असून यापैकी मणीपूर, गोवा आणि उत्तरप्रदेश या तीन राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूका लढवणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार…

शौर्यचक्र पुरस्कार विजेते मेजर महेशकुमार भुरे यांचा सत्कार

उमरगा, ता. ११ :  केसरजवळगा, ता. उमरगा येथील सुपुत्र मेजर महेशकुमार भुरे यांना देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते २२ नोव्हेंबर रोजी शौर्यचक्र पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. मुरूम येथील श्री विठ्ठलसाई सहकारी साखर…

युवकांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरण करुन घ्यावे – पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे आवाहन

सातारा :  जिल्ह्यात 15 ते 18 वयोगटातील युवकांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम   सुरु आहे. या मोहिमेत जास्तीत जास्त युवकांनी सहभाग घेऊन लसीकरण करुन घ्यावे. ज्या नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे परंतु अद्यापपर्यंत दुसरा डोस घेतला नाही त्यांनी…

प्रवासी जनतेची गैरसोय टाळण्यासाठी, एसटीच्या भविष्यासाठी संपकरी कर्मचाऱ्यांनी कामावर यावे –…

मुंबई : एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलिनीकरण व्हावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या दोन महिन्यांहून अधिककाळापासून संप पुकारला आहे. विलिनीकरणाचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. एसटी कामगारांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे 28 टक्के महागाई…

विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरू करणार – शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा…

मुंबई : मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड व अन्य काही महानगरांमध्ये कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने शालेय वर्ग तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाऊन शिक्षण घेणे शक्य होणार नाही.…

आद्य संपादक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर

आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी मुंबई येथे 6 जानेवारी 1832 रोजी दर्पण या इंग्रजी आणि मराठी भाषेतील पाक्षिकाची सुरूवात करून मराठी वृत्तपत्राची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या या कार्यामुळे मराठीतील आद्यसंपादक होण्याचा बहुमान त्यांना…

ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

पुणे, दि. 5 : ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्यावर ठोसर पागा स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शासनाच्यावतीने कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी स्वर्गीय सिंधुताई यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र…

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठं आणि महाविद्यालयं “या”…

मुंबई, दि. 5 : कोविड-19 आणि ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व अकृषि विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे, अभिमत विद्यापीठ, तंत्रनिकेतन तसेच विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील वर्ग आणि परीक्षा 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत फक्त…
Don`t copy text!