Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण
मुंबई, दि. २६:- भारतीय प्रजासत्ताकाच्या वर्धापनदिन निमित्ताने वर्षा निवासस्थानच्या प्रांगणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सौ. रश्मी ठाकरे, पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री…
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचं वादग्रस्त विधान, म्हणाले…! किरीट सोमय्या भाजपाच्या आयटम…
मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या वादग्रस्त विधान नंतर चर्चेत असतना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर टीका करताना…
महाराष्ट्राला ५१ ‘पोलीस पदक’, केंद्रीय गृह मंत्रालयाकडून घोषणा
नवी दिल्ली, दि. 25 : पोलीस पदकांची आज घोषणा झाली, महाराष्ट्रातील एकूण 51 पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील चार पोलीस अधिका-यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक’ ,7 ‘पोलीस शौर्य पदक’ तर प्रशंसनीय सेवेकरिता 40…
वर्धा जिल्ह्यातील सेलसुरा भागात रात्री झायलो कार पुलावरून थेट खाली कोसळुन भीषण अपघात, मेडिकलच्या सात…
वर्धा : वर्धा जिल्ह्यातील सेलसुरा भागात रात्री दिडच्या सुमारास भीषण अपघात झाला. देवळी येथून वर्धेकडे येत असलेली एक झायलो कार पुलावरून थेट खाली कोसळली. या उपघातात कारमधील सातही जणांचा जागेवरच मृत्यू झाला. हे सातही विद्यार्थी सावंगी येथील…
राजकीय पक्षांनी संपर्काचा तपशील त्वरित राज्य निवडणूक आयोगास पाठवावा
मुंबई, दि. 24 (रानिआ): स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मोठ्याप्रमाणावरील आगामी निवडणुका लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाकडील नोंदणीकृत राजकीय पक्षांनी आपला अद्ययावत संपर्काचा तपशील आयोगाकडे दिला नसल्यास तो तातडीने सादर करावा, असे आवाहन राज्य…
उद्धव ठाकरे यांच्या टिकेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणविस यांच प्रत्युत्तर, आजी-माजी…
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्व. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त रविवारी ऑनलाईनच्या माध्यमातुन शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. युतीत आपली २५ वर्षे युतीत सडली. तीच माझी…
Why I Killed Gandhi या सिनेमावर बंदी घाला; काँग्रेसचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र
मुंबई : Why I Killed Gandhi या सिनेमावर बंदी घाला अशी मागणी करणारं पत्र आता काँग्रेसने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलं आहे. हा सिनेमा 30 जानेवारीला म्हणजेच महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी रिलिज होणार आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा…
राज्यात लस घेणं बंधनकारक नाही; मात्र नागरिकांच्या आरोग्यासाठी लस घेणे नागरिकांना भाग पाडू –…
जालना : कोरोना लस सक्तीची नसल्याचं केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केले आहे. मात्र, राज्य सरकारची याबद्दलची सक्तीची भूमिका आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रश्नावर आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.…
मुंबईतील ताडदेव दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून पाच लाखांची मदत
मुंबई : मुंबईतील ताडदेव भागातील कमला इमारतीला लागलेल्या आगीत सात जणांचा मृत्यू झाला आहे. या आगीत १५हून अधिक जण जखमी झाले आहेत. महाराष्ट्राचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घटना स्थळी भेट घेत परिस्थितीचा आढावा घेतला. राज्य…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला पुणे जिल्हा कोविड परिस्थितीसह उपाययोजनांचा आढावा
पुणे दि.२२ जानेवारी - जिल्ह्यातील वाढता संसर्गाचा दर लक्षात घेता शाळा सुरू करण्याबाबत पुढील आठवड्याच्या आढाव्यानंतर निर्णय घेण्यात येईल. खेळाडूंची गैरसोय टाळण्यासाठी खेळाडू आणि लशीच्या दोन मात्रा घेतलेल्यासाठी जलतरण तलाव सुरू करावेत, असे…