ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

ब्रेकिंग! राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा, २०१४ च्या विधानसभा…

अमरावती :राज्याचे महिला बालकल्याण व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना न्यायालयाने दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. चांदूरबाजार प्रथम वर्ग न्यायालयाने हा निर्णय जाहीर केला आहे. बच्चू कडू यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत…

स्व. लतादीदी यांच्या स्मारक उभारणी वादावर मंगेशकर कुटुंबीयांची प्रतिक्रिया, राजकारण्यांनी वाद…

मुंबई : भारतरत्न लता मंगेशकर यांचे ६ फेब्रुवारी रोजी वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्यावर शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.  भाजपच्यावतीने शिवाजी पार्कमध्ये भारतरत्न लता मंगेशकर यांचे स्मारक बांधण्याची मागणी केली आहे.…

विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेसाठी आत्मविश्वास निर्माण करावा – शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड…

मुंबई - कोरोनामुळे मागील दोन वर्षे सर्वांसाठीच आव्हानात्मक होती. शिक्षण क्षेत्रही त्यापासून अलिप्त राहू शकले नाही. तथापि आता दहावी व बारावीच्या लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा होत असून शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेसाठी आत्मविश्वास…

जीएसटी संकलन प्रणालीत सुधारणा करताना करदात्यांना त्रास होणार नाही, गैरसोय होणार नाही, याची दक्षता…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील मंत्रीगटाच्या जीएसटी परिषदेला सात शिफारशी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय 1. जीएसटी चोरी रोखण्यासाठी बायोमेट्रीक प्रणालीचा प्रभावी वापर, 2. व्यावसायिकांच्या पडताळणीसाठी कार्यस्थळाची प्रत्यक्ष…

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी लिहिलं केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र, सोमय्यांवर झालेल्या…

मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्यावरुन सनसनाटी आरोप केला आहे. याप्रकरणी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी मॉब लिचिंग करुन किरीट सोमय्या यांची…

राष्ट्रपतींच्या हस्ते होणार राजभवनातील नव्या दरबार हॉलचे उदघाटन; राज्यपाल, मुख्यमंत्री,…

राजभवन येथे नव्याने बांधण्यात आलेल्या अधिक आसन क्षमतेच्या दरबार हॉलचे उदघाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. ११) सकाळी ११ वाजता होणार आहे. कार्यक्रमाला श्रीमती सविता कोविंद, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव…

माफी मागा अन्यथा राज्यातील भाजप नेत्यांच्या घरासमोर ‘महाराष्ट्रद्रोही’ म्हणून आंदोलन करु!: नाना…

मुंबई, दि. ९ फेब्रुवारी : महाराष्ट्र व उत्तर भारतीयांना कोरोना पसरवणारे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत अपमान करत असताना राज्यातील भाजपाचे खासदार टाळ्या वाजवत होते हे अत्यंत निषेधार्ह आहे. महाराष्ट्र व उत्तर प्रदेशच्या जनतेचा अपमान…

सिंह कधीही गिधाडांच्या धमकीला घाबरत नाही, संजय राऊतांनी आपलं म्हणणं न्यायालयात मांडावं –…

गोवा : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या आरोपांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. सिंह कधी गिधाडांच्या धमक्यांना घाबरत नाही, असं विधान फडणवीस यांनी आज गोव्यात केलं. गोवा येथे आयोजित पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस बोलत…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात मुंबई येथे गांधी पुतळ्यासमोर काँग्रेसचे निषेध आंदोलन

मुंबई : महाराष्ट्राचा अवमान करणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात मुंबई येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर निषेध आंदोलन करण्यात आले.  यावेळी मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप, मंत्री विजय वडेट्टीवार, मंत्री सुनील…

ईडीचा ससेमिरा पाठी लावण्यामागे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कटकारस्थान…

मुंबई दि. ९ फेब्रुवारी - देवेंद्र फडणवीस यांनी कितीही सरकार पाडण्याचा प्रयत्न केला तरी राज्यातलं सरकार आमच्या ताब्यात राहणारच आहे परंतु केंद्रातील सरकार आम्ही ताब्यात घेऊ असा आक्रमक इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि…
Don`t copy text!