मुंबई : पावनखिंडीत बाजीप्रभू देशपांडे यांनी मुघलांशी दिलेल्या लढ्याच्या शौर्यगाथेवर आधारीत चित्रपट पावनखिंडचा ट्रेलर गुरुवारी प्रदर्शित झाला. या ट्रेलरची सध्या सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा सुरू आहे. हा जबरदस्त ट्रेलर पाहून अंगावर शहारे उभे राहतील असा ट्रेलर आहे.
पावनखिंडीत बाजीप्रभू देशपांडे यांनी मुघलांशी दिलेल्या लढ्याच्या शौर्यगाथेवर आधारीत चित्रपट पावनखिंडचा ट्रेलर प्रदर्शित
On: February 11, 2022 4:53 PM
---Advertisement---






