ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

डिजिटल मीडियाचे प्रश्न मार्गी लावणार : मंत्री राजेश टोपे आणि अमित देशमुख यांची ग्वाही, राज्यातील…

मुंबई : गेल्या काही वर्षातील आलेख पहिला असता प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया मागे पडत चालले असून डिजिटल मीडिया आता फ्रंट सीटवर येऊन पोहोचला आहे असे प्रतिपादन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले.तसेच डिजीटल मिडीयाचे प्रश्न मार्गी लावू…

चिपी विमानतळामुळे कोकणाला मोठा फायदा; मुख्यमंत्र्यांची केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांशी चर्चा

मुंबई दि 7: राज्यातील विविध विमानतळांच्या विकासाबाबत तसेच त्यातील अडचणी सोडविण्यासंदर्भात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक झाली. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी…

जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत भाजपा नंबर वन! देवेंद्र फडणवीस यांनी मानले मतदारांचे आभार

मुंबई  : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या 6 जिल्ह्यातील पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीला राज्यातील क्रमांक 1 चा पक्ष म्हणून विजयी केल्याबद्दल सर्व मतदारांचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मन:पूर्वक…

स्वराज्य ध्वजारोहणाची शिवपट्टण किल्ल्यावर जोरदार तयारी सुरू

मुंबई, दि.७ : राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते व आमदार रोहित पवार यांची अनोखी संकल्पना असणारा विक्रमी उंचीचा भगवा स्वराज्य ध्वज आता लवकरच दसऱ्याच्या दिवशी गगनात झळकेल. विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर होणा-या या स्वराज्य ध्वजाच्या प्रतिष्ठापना…

घटस्थापनेच्या मुहूर्तावर भाविकांना स्वामी दर्शनाचा मार्ग मोकळा; अपंग सेवेकऱ्याच्या हस्ते मंदीराचे…

अक्कलकोट दि. ७.कोरोना संसर्गाची दुसरी लाट व लॉकडाऊनमुळे गेल्या साडे सहा महिन्यांपासून बंद असलेले राज्यातील मंदीरे महाराष्ट्र शासनाने घटस्थापनेच्या मुहूर्तावर उघडण्याचे जाहीर केल्यानंतर येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे…

ई-ऊसतोड कल्याण’ ॲपचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते बीड येथे लोकार्पण

बीड  : ऊसतोड कामगार ऊसतोडणीसाठी कारखान्यांवर जाण्यासाठी निघण्यापूर्वीच ऊसतोड कामगारांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून त्यांना ओळखपत्र देणे अपेक्षित होते मात्र मराठवाड्यात अतिवृष्टीने ओढवलेल्या परिस्थितीत प्रशासकीय यंत्रणा व्यग्र आहेत त्यामुळे…

मुंबई- नाशिक सहापदारी महामार्गासाठी ५ हजार कोटी रुपये खर्च करणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे…

नाशिक :  मुंबई- नाशिक सहापदारी महामार्गास बरोबरच भारतमाला प्रोजेक्ट मध्ये समाविष्ट झालेल्या नाशिक शहरातील सारडा सर्कल ते नाशिक रोड उड्डाणपूल नागपूरच्या धर्तीवर थ्रि टायर स्वरूपात  विकसित करण्यात येईल. त्याचे पुढील सहा महिन्यात भूमिपूजन…

सुरू झालेल्या शाळा परत बंद करायच्या नाहीत हा निर्धार ठेवूया – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि. 4 : आजपासून सुरु झालेल्या शाळा परत बंद करायच्या नाहीत अशा निर्धाराने शिक्षण सुरू ठेवू, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. राज्यातील सर्व विद्यार्थी, शिक्षक यांच्याशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून मुख्यमंत्री श्री.उद्धव…

सार्वजनिक नवरात्रौत्सव 2021 बाबत गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी

मुंबई दि. 4 : गृह विभागाने सार्वजनिक नवरात्रौत्सव २०२१ बाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. नवरात्रौत्सव साजरा करताना सर्व नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीकोनातून योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दि. ७ ते १५ ऑक्टोबर, २०२१…

मुख्यमंत्र्यांसमवेत विविध मागण्यांवर मार्ड पदाधिकाऱ्यांची बैठक; योग्य तो तोडगा त्वरित काढण्याचे…

मुंबई दि ४: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी आपल्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्याबद्धल निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने समाधान व्यक्त केले आहे. या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज…
Don`t copy text!