ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

कोविडमध्ये अनाथ झालेल्या बालकांच्या खात्यात ५ लाख रुपये जमा

मुंबई दि.३- कोविड महामारीच्या संकटाने राज्यातील अनेक बालकांचे छत्र हिरावून नेले. दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना मदत म्हणून प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याप्रमाणे अशा बालकांच्या खात्यात ५ लाख रुपये जमा केले…

“राज्याचा अर्थसंकल्प : माझ्या मतदारसंघाच्या संदर्भात” विधिमंडळ सदस्यांसाठी दोन दिवसीय कार्यशाळेचे…

मुंबई : महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील वि.स. पागे संसदीय -प्रशिक्षण केंद्रातर्फे विधिमंडळ सदस्यांसाठी विविध प्रबोधनात्मक आणि प्रशिक्षणात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. याच मालिकेत मंगळवार, दि. 5 ऑक्टोबर, 2021 रोजी दुपारी 12.30 ते 5.30…

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे कोविड योद्धा पुरस्कार जाहीर

मुंबई, दि.०२ - कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेपासुन राज्यात उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्ति, संस्था व अधिकार्‍यांना कोविड योद्धा पुरस्कार देऊन संघटनेच्या वतीने गौरव करण्यात येत आहे.  राज्यातील पुरस्कारांची घोषणा डिजिटल मीडिया संपादक पत्रकार…

भाजपमध्ये गेलेल्या लोकांना केंद्रीय एजन्सींचे संरक्षण आहे का? आम्ही यादी देतो – जयंत पाटील

अहमदनगर दि.२९ सप्टेंबर - भाजपमध्ये गेलेल्या लोकांना सीबीआय, ईडी आणि आयकर विभाग या एजन्सींचे संरक्षण आहे का? आम्ही अशा लोकांची यादी देतो त्यांच्यावर ईडी काय कारवाई करणार असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत…

सुदृढ आरोग्यासाठी अन्न सुरक्षा महत्वाची यासाठीचे प्रयत्न अधिक वेगवान व व्यापक  व्हावेत –…

मुंबई दिनांक २९:   कोरोना विषाणुने आपल्या आरोग्य रक्षणाचे महत्व अधिकच प्रकर्षाने अधारेखित झाले असून सुदृढ आरोग्यासाठी अन्न सुरक्षितता व स्वच्छता अतिशय महत्वाची असल्याने यासाठीचे प्रयत्न अधिक वेगवान आणि व्यापक  व्हावेत  असे निर्देश…

शिर्डी विमानतळाच्या सभोवताली सर्व सुविधायुक्त शहर वसविण्यास मुख्यमंत्र्यांची मंजुरी, महाराष्ट्र…

मुंबई दि.२९ : -विमानतळाच्या सभोवतालचा परिसर विकसित करून सर्व सुविधायुक्त शहर वसविण्यासाठी शिर्डीची निवड करण्यात यावी तसेच महाराष्ट्रातील एक उत्तम विकास केंद्र याठिकाणी वसवावे अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. आज ते…

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदार यादीत नावे नोंदविण्याची व दुरुस्तीची संधी – राज्य…

मुंबई, दि. 28  : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या दृष्टीने 1 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत पात्र नागरिकांना मतदार यादीत नावे नोंदविण्याची आणि मृत, दुबार अथवा स्थलांतरीतांची नावे वगळण्याची चांगली संधी आहे. त्याबाबत…

शेतकऱ्यांना नुकसानीची सरसकट नुकसानभरपाई मिळावी यासाठी पाठपुरावा करणार – मंत्री धनंजय मुंडे

अंबाजोगाई, दि. 28 : "मी धनंजय बोलतोय, तुम्ही व्यवस्थित, सुरक्षित आहात ना? किती जण व कुठे अडकलेले आहात? बोट मदतीला आली आहे का? काळजी करू नका;" असे बोलून बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी अंबाजोगाई…

बीडीडी चाळींच्या पुनर्विकासात शाळांना आवश्यक जागा उपलब्ध करून द्यावी – खासदार शरद पवार

मुंबई, दि. 28 : बीडीडी चाळींचा पुनर्विकास करताना सामाजिक जबाबदारी म्हणून सध्या असलेल्या शाळांना त्यांच्या गरजेनुसार जागा उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना खासदार शरद पवार यांनी केली. वरळी येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासात बाधित होत…

दलाल घुसल्यामुळेच आरोग्य विभागाची परीक्षा रद्द झाल्या, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा गंभीर…

मुंबई : आरोग्य विभागातील विविध पदाची परीक्षा अचानक रद्द करण्याची नामुष्की राज्य सरकारवर आली. त्यामुळे परीक्षार्थी उमेदवारांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणावर आरोग्य विभागाचा प्रमुख आणि मंत्री म्हणून आरोग्य मंत्री राजेश टोपे…
Don`t copy text!