Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
शिंदे गटातील २२ आमदार जाणार? : आदित्य ठाकरेंच्या दाव्याने राजकीय खळबळ !
नागपूर : वृत्तसंस्था
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील तब्बल २२ आमदार लवकरच दुसरीकडे जाणार असल्याच्या चर्चेने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी या…
यूपीएससी उत्तीर्ण कु. रोहिणी उणदे यांचा रोटरी क्लबतर्फे सत्कार
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
केंद्रीय लोकसेवा आयोग यूपीएससी परीक्षेत यश संपादन करून भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवा , वर्ग–1 अधिकारी म्हणून निवड झालेल्या कु. रोहिणी इरणा उणदे यांचा तोरसकर परिवार आणि रोटरी क्लब अक्कलकोट यांच्या संयुक्त…
मराठवाड्यात पिकं उद्ध्वस्त तरी देखील ३० टक्के शेतकरी मदतीपासून वंचित !
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. निधीही उपलब्ध करून देण्यात आला असतानाही महसुली यंत्रणेच्या कासवगतीमुळे मदत वाटपाचा…
‘या’ पक्षातील आमदार करणार तुकाराम मुंढे यांच्या निलंबनाची मागणी !
नागपूर : वृत्तसंस्था
नागपूरमध्ये आजपासून सुरू होत असलेल्या हिवाळी अधिवेशनात विविध मुद्यांवरून विरोधकांकडून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे या अधिवेशनात भाजप आमदाराकडून आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या निलंबनाची…
‘त्या’ आरोपींच्या जबाबात धनंजय मुंडे यांचे नाव ; जरांगे पाटलांचा हल्लाबोल !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून मनोज जरांगे पाटील अनेक दावे करीत असताना आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे. मी चांगले काम करत असल्याने माझ्यावर जळणारे लोक माझा घातपात करण्याच्या तयारीत…
हिवाळी अधिवेशन आजपासून; पहिल्यांदाच विरोधी पक्षनेत्यांविना कामकाज !
नागपूर : वृत्तसंस्था
राज्यातील हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होणार आहे. महाराष्ट्र विधानसभेचं हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबर ते 14 डिसेंबर या कालावधीत उपराजधानी होणार आहे. केवळ एकच आठवड्यात अधिवेशन एकाच आठवड्यात संपणार असल्याने…
अभिनेत्री करीना कपूर झाली व्यक्त : माझी मुलं फक्त हुशार नकोत तर….!
मुंबई : वृत्तसंस्था
नेहमीच आपल्या विधानाने चर्चेत असलेली अभिनेत्री करीना कपूर खान हिने आता पुन्हा एकदा एक विधान केले आहे. ती अनेकदा पालकत्वाच्या टिप्स सोशल मीडियावरून शेअर करत असते. आता तिने मुलांसाठी सोशल मीडियावरून एक खास पोस्ट शेअर…
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका मंत्री म्हणून ; मंत्री नितेश राणेंचे मोठे विधान !
मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या राजकारणात हिंदुत्व आणि विकास या दोन मुद्द्यांभोवती सध्या हालचाली वेगाने सुरू आहेत. भाजप नेते नितेश राणे यांनी हिंदुत्वाच्या बाबतीत कोणतीही तडजोड मान्य नसल्याचे स्पष्ट करत पुन्हा एकदा आपला कठोर पवित्रा…
हिवाळी अधिवेशनाचा बिगुल उद्या ; मंत्री-आमदारांची समृद्धीमार्गावरून धावपळ
नागपूर : प्रतिनिधी
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी उपराजधानी नागपूर सज्ज झाली असून उद्या (सोमवार)पासून अधिवेशनाचा प्रारंभ होत आहे. मात्र, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच ‘इंडिगो’ एअरलाईन्सच्या मुंबई-नागपूर आणि पुणे-नागपूर उड्डाणांचे…
निवडणुका नकोत, थेट लिलाव घ्या ! : शिंदे गटाच्या नेत्याची मुख्यमंत्र्यांनाच केली धडक मागणी
सांगली : वृत्तसंस्था
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युती–आघाडीच्या राजकीय गणितांमध्ये गोंधळ निर्माण झालेलाच असताना, आता खुद्द सत्ताधारी पक्षातील एका पदाधिकाऱ्यानेच अत्यंत वादग्रस्त मागणी करून सत्तारूढ पक्षालाच अडचणीत…