Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
सर्वसामान्यांना घरांचा लाभ मिळवून देण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी पुढाकार घ्यावा –…
मुंबई दि.17 : कोरोना महामारीच्या संकटकाळात गृहनिर्माण विभागातर्फे बांधकाम व्यावसायिकांना अनेक सवलती देण्यात आल्या आहेत.त्याचा उपयोग करून राज्यातील गोरगरिबांना घरांचा लाभ देण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी पुढाकार घ्यावा,शासनास सहकार्य करावे.…
विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतली सांत्वन पर भेट
सोलापूर - माजी आमदार शेकपाचे जेष्ठ नेते गणपतराव (आबा) देशमुख यांच्या सांगोला येथील निवासस्थानी माजी मुख्यमंत्री विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांत्वन पर भेट त्यांच्या कुटुंबाची घेतली. यावेळी माजी आमदार शेकपाचे जेष्ठ नेते गणपतराव…
आर.आर. आबांसारखा सहकारी, मित्र सोबत नसल्याचं दु:ख कायमच राहील – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई,दि.१६ : “महाराष्ट्राचं लोकप्रिय नेतृत्वं, माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय आर. आर. पाटील आबांना जयंतीदिनी भावपूर्ण आदरांजली. ग्रामीण विकासाची आस, तंटामुक्त समाजाचा ध्यास घेऊन आर. आर. आबांनी राबवलेलं प्रत्येक अभियान लोकचळवळ बनलं. पारदर्शक,…
१८ वर्षाखालील मुला-मुलींना मॉलमध्ये प्रवेशासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड, शाळा-महाविद्यालयाचे ओळखपत्र…
मुंबई, दि.१६: राज्यातील १८ वर्षाखालील मुला-मुलींना मॉलमध्ये प्रवेशासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड, शाळा अथवा महाविद्यालयाचे ओळखपत्र दाखविणे आवश्यक करण्यात आले आहे. कोरोना निर्बंधासाठी असलेल्या ब्रेक द चेन अंतर्गत मार्गदर्शक सूचनांमध्ये…
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने दिल्या ५ कोटी लस मात्रा
मुंबई, दि.१६: कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत आज सायंकाळी सहापर्यंत ६ लाख ८ हजार नागरिकांना लस देण्यात आली. त्यामुळे राज्यात या मोहिमेत दिलेल्या एकूण डोसेसची संख्या ५ कोटींवर गेली आहे. देशभऱात उत्तरप्रदेश पाठोपाठ महाराष्ट्राने…
आकांक्षित जिल्ह्याची ओळख पुसून टाकण्यासाठी जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यात येईल – पालकमंत्री…
उस्मानाबाद,दि.15(जिमाका):- उस्मानाबाद जिल्ह्याची विविध क्षेत्रात चांगली प्रगती व्हावी म्हणून राज्य शासन प्रयत्न करीत आहेच त्याचबरोबर जिल्ह्याची आकांक्षित जिल्हा म्हणून असलेली ओळख पुसून टाकण्यासाठी जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण…
संयम आणि शिस्तीचे पालन करीत देश, राज्याला कोरोनामुक्त करण्याचा निश्चय करुया – मुख्यमंत्री उद्धव…
मुंबई, दि. १५ : कोरोनाला पराभूत करत आपल्याला कोरोनामुक्त व्हायचे आहे. आपण सर्वजण मिळून नक्कीच या संकटावर मात करू. मी माझा देश, राज्य कोरोनामुक्त करणारच आणि पुढील स्वातंत्र्यदिन कोरोनामुक्त वातावरणातच साजरा करणार असा सर्वजण मिळून निश्चय…
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्राची कोरोना लसीकरणात विक्रमी कामगिरी, दिवसभरात ९ लाख ३६…
मुंबई, दि.१४: कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत महाराष्ट्राने आज स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला अजून एक विक्रम नोंदविला. दिवसभरात सायंकाळी सात वाजेपर्यंत ९ लाख ३६ हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. एका दिवसात एव्हढ्या मोठ्या संख्येने…
राज्यपालांनाच आमदार नियुक्तीचे अधिकार ! नियुक्ती कधी करायची हे राज्यपाल ठरवतील व योग्य तोच निर्णय…
मुंबई, दि. १३ ऑगस्ट - राज्यपालांना त्यांचे अधिकार माहीत आहेत. न्यायालयाने राज्यपालांना वेळेची मर्यादा दिली नसून, राज्यपालांना आमदार नियुक्तीचे अधिकार आहेत त्यामुळे नियुक्ती कधी करायची हे राज्यपाल ठरवतील व योग्य तोच निर्णय घेतील त्यामुळे…
ई-पीक पाहणी प्रकल्प देशासाठी मार्गदर्शक ठरेल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई, दि.13: येत्या काळात ई-पीक पाहणी मोबाईल ॲप शेतकऱ्यांना आपलेसे करुन घेईल याबद्दल विश्वास वाटतो, राज्यभरात राबविला जाणारा हा ई-पीक पाहणी प्रकल्प देशासाठी मार्गदर्शक ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
येत्या…