Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट पूर्वनियोजित…
मुंबई दि. १७ जुलै - राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्ली येथे घेतलेली भेट पुर्वनियोजित होती. तसेच या भेटीची कल्पना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रभारी एच.के. पाटील…
..तर त्या बारमालकांना अद्याप अटक का नाही? अनिल देशमुख प्रकरणी काँग्रेसचै ईडीला चार सवाल
मुंबई : बारमालकांकडून कथितरित्या जमा केलेले पैसे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिले असतील तर मग लाच दिल्याच्या आरोपाखाली ईडीने अद्याप त्या बारमालकांना गजाआड का केले नाही, असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व…
“या” कारणांसाठी शरद पवारांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, नवाब मलिक यांनी दिले…
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यात जवळपास एक तास चर्चा झाली. शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेट घेतल्यामुळे राज्यातील…
अनिल देशमुख यांच्यावर सुरू असलेली ईडीची कारवाई मोदी सरकारच्या आदेशाने – सचिन सावंत
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सुरू असलेली ईडीची कारवाई ही मोदी सरकारच्या आदेशाने सुरू असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. ईडीने जप्त केलेल्या मालमत्तेचा व्यवहार काही वर्षांपूर्वीच झाला असल्याने, त्या…
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना धक्का, माजी सभापती प्रशांत पाटील यांनी केला राष्ट्रवादी…
पुणे : भाजपचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे चुलत बंधु, इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती प्रशांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
या पक्षप्रवेश कार्यक्रमवेळी…
कोरोना पॉझिटीव्हीटी दर कमी होण्यासाठी ट्रेसिंग, टेस्टिंग, ट्रीटमेंट, टीका या चतुःसूत्रीचा प्रभावी…
कोल्हापूर, दि. 16 (जिल्हा माहिती कार्यालय): कोल्हापूर जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर आणखी कमी होण्यासाठी ट्रेसिंग, टेस्टिंग, ट्रीटमेंट आणि टीका (लसीकरण) या चतुःसूत्रीचा प्रभावी वापर करा, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी…
आयटीआयच्या १० हजार विद्यार्थ्यांना मिळणार ऑन जॉब ट्रेनिंग – कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची…
मुंबई, दि. 16 : राज्यातील दहा जिल्ह्यांमधील 126 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) शिकणाऱ्या साधारणतः 10 हजार प्रशिक्षणार्थ्यांना ऑन जॉब ट्रेनिंग उपलब्ध होणार आहे. यासाठी जर्मन ड्यूएल सिस्टीम ऑफ ट्रेनिंग या मॉडेल अंतर्गत…
‘आम्ही तुमच्या सोबत आहोत, काळजी करू नका’ लोणकर कुटुंबीयांना दिला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धीर
मुंबई, दि. १६ : ‘आम्ही सगळे तुमच्या सोबतच आहोत.. काळजी करू नका,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे स्वप्नील लोणकर यांच्या कुटुंबीयांना धीर दिला.
स्वप्नील लोणकर यांचे आई, वडील आणि बहिण यांनी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांची…
जेजुरी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील कामांना मान्यता; आवश्यक निधी तातडीने…
पुणे, दि. 16 : जेजुरी तीर्थक्षेत्र विकासासाठी तयार करण्यात आलेल्या 349 कोटी रुपयांच्या आराखड्यापैकी पहिल्या टप्प्यातील जतन व संवर्धन, परिसर व्यवस्थापन, जलव्यवस्थापन आदी विकासकामांसाठी मान्यता देण्यात आली, तसेच पहिल्या टप्प्यांतील विकास…
टी-सिरीजचे व्यवस्थापकीय संचालक भूषण कुमार यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल
मुंबई : चित्रपट सृष्टीतील विश्वविख्यात कंपनी, कॅसेटकिंग गुलशन कुमार यांचे चिरंजीव टी सिरीजचे व्यवस्थापकीय संचालक भूषण कुमार यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका तीस 30 वर्षीय महिलेने त्यांच्या विरोधात अंधेरी येथील…