ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच.के. पाटील यांनी घेतली राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची…

मुंबई : सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस नेत्यांसमवेत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच.के.पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या शिष्टमंडळाने आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार…

दारूबंदी उठवली म्हणून बारमालकाने केली चक्क पालकमंत्री वडेट्टीवार यांच्या फोटोची पूजा

मुंबई, दि.१३ : दारूबंदी उठवली म्हणून बारमालकाने चक्क पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या फोटोची पूजा केली आहे. चंद्रपुर येथील दारुबंदी उठविल्यानंतर मद्यपींच्या आनंदाला पारावर उरला नाही.  आनंद व्यक्त करण्यासाठी चंद्रपूर शहराच्या वेशीवर…

माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांच्या प्रकृतीची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंकडुन विचारपूस

मुंबई दि. 13 - वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याचे कळताच रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकरांच्या प्रकृतीची विचारपूस…

एसईबीसी आणि ईएसबीसी प्रवर्गातील उमेदवारांना दिलासा देणारे शासन निर्णय जारी

मुंबई, दि. 13 : सर्वोच्च न्यायालयाचा दि.5 मे, 2021 चा निर्णय विचारात घेता शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास (ईएसबीसी) प्रवर्गाच्या आरक्षणास मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती देईपर्यंत म्हणजेच दि. 14 नोव्हेंबर, 2014 पर्यंत ज्या उमेदवारांना…

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या मुंबईतील संपर्क कार्यालयाचे उद्या उदघाटन

मुंबई, दि.१३ : महाराष्ट्रातील डिजिटल मिडियात कार्यरत ज्येष्ठ पत्रकार, गावोगावी सक्रीय यू ट्यूब चॅनल्स्, वेब न्यूज पोर्टल्स् आणि डिजिटल मिडियातील सर्व संपादक, पत्रकार, वार्ताहर, फोटो व व्हिडिओ पत्रकार, टेक्निशियन्स् म्हणून क्रियाशील असलेले…

नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमधून पाच लाखांच्या नोटां गायब

नाशिक : येथील करन्सी नोट प्रेसमधून पाच लाखांच्या नोटा चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पाचशे रुपयांचे दहा बंडल गायब झाली असल्याची माहिती पुढे येत असून या प्रकरणी मात्र, याबाबत अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. नाशिक येथील…

कार्यकर्त्यांच्या राजीनाम्यावर स्वार होणारी मी, नाही – पंकजा मुंडे

मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात खासदार प्रीतम मुंडे यांना डावालल्यामुळे मुंडे समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. यामुळे शेकडो मुंडे सर्थकांनी राजीनामा दिले आहे. यापार्श्वभुमीवर मुंडे समर्थकांनी आज भाजप नेत्या पंकजा मुंडे…

हिंगणघाटचे शिवसेनेचे माजी आमदार अशोक शिंदे काँग्रेसमध्ये करणार प्रवेश

मुंबई : हिंगणघाटचे शिवसेनेचे माजी आमदार अशोक शिंदे हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. यामुळे शिवसेनेला धक्का बसल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेचे उपनेते व माजी राज्यमंत्री…

न्युमोनियापासून बालकांच्या संरक्षणासाठी राज्याच्या नियमित लसीकरण कार्यक्रमात पीसीव्ही लसीचा समावेश

मुंबई : बालकांना विविध आजारांपासून संरक्षण मिळावे यासाठी राज्यात नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत विविध लसी दिल्या जातात. त्यामध्ये आता न्युमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सीन (पीसीव्ही) या नवीन लसीचा नियमित लसीकरण कार्यक्रमात समावेश करण्यात आला असून…

उत्पादनांवर परिणाम होऊ देणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि १२ : संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील उद्योग क्षेत्रासाठी देखील कोविडविषयक टास्क फोर्स स्थापन करावा त्याचप्रमाणे मुख्यमंत्री सचिवालयामार्फत याचे संनियंत्रण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज दिले.…
Don`t copy text!