Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या कारला अपघात
हिंगोली : राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या कारला अपघात झाला आहे. वर्षा गायकवाड यांच्या गाडीला एका टेम्पोने धडक दिली. सुदैवाने या अपघातात त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही.
हिंगोलीच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड या 9…
जरंडेश्वर साखर कारखान्याला कर्जपुरवठा केल्याप्रकरणी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला नोटीस…
सातारा : कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर साखर कारखान्याला कर्जपुरवठा केल्याप्रकरणी ईडीने सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला नोटीस बजावली आहे. कारखान्याला दिलेले ९६ कोटींचे कर्ज कशाच्या आधारावर दिले? याचा खुलासा करण्याचे आदेश या नोटिसीत…
इंजन बदलण्याची गरज काँग्रेसला, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे नाना पटोले यांना प्रत्युत्तर
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळ विस्तारावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दोन दिवसांपूर्वी टीका केली होती. यावर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहेत.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस…
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका स्थगित
मुंबई, दि. 09 (रानिआ): कोरोनाची दुसरी लाट अद्याप पूर्ण ओसरली नसतांनाच तिसऱ्या लाटेची आणि डेल्टा प्लसचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होण्याची भिती लक्षात घेऊन राज्यात कडक निर्बंध लागू असल्याने राज्यातील 5 जिल्हा परिषद व त्यांतर्गतच्या 33 पंचायत…
जी भूमिका पंकजा मुंडेंची, तीच भूमिका भाजपची, मुंडे यांच्या पत्रकार परिषदेनंतर फडणवीसांची पुण्यात…
पुणे,दि.९ : जी भूमिका माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आज मांडलेली आहे, तीच भूमिका भाजपची आहे. राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष आणि नंतर स्वत: हीच आमची सर्वांची कार्यपद्धती आहे, त्यामुळे नाराजी वगैरे काही नाही, असे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील…
माजी सरन्यायाधीश न्या.शरद बोबडे ‘विधी पंडित’ पदवीने सन्मानित
मुंबई, दि.9 :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आज झालेल्या 108 व्या दीक्षांत समारंभात राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश न्या. शरद अरविंद बोबडे यांना…
मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळास ७५ कोटी रुपयांचे वाढीव भागभांडवल – अल्पसंख्याक विकास…
मुंबई, दि. 9 : नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळासाठी 75 कोटी रुपयांचे वाढीव भागभांडवल उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामधून अधिकाधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज…
नाराजीच्या प्रश्नावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली “ही” प्रतिक्रिया
मुंबई: केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्यामुळं पंकजा मुंडे नाराज असल्याची सध्या राज्यात जोरदार चर्चा आहे. यावरून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन फेटाळून सर्व आरोप लावली आहे.…
ऊर्जा मंत्री नितीन राऊत आणि बाळासाहेब थोरात राहुल गांधींच्या भेटीला, राजकीय चर्चांना उधाण
दिल्ली : उर्जामंत्री नितीन राऊत आणि महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अचानक दिल्ली दौरा केल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. काही दिवसांपासून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि सध्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांच्यात सध्या वाद असल्याच्या…
माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे पाठोपाठ मंदाताई खडसे यांनाही ईडीने बजावली चौकशीसाठी नोटीस
मुंबई : पुणे येथील वादग्रस्त भूखंड खरेदी प्रकरणी माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले आहे. यामुळे माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
पुण्यामधील भोसरी येथील वादग्रस्त…