Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
उत्कृष्ट संसदपटू व भाषण पुरस्कारांनी महाराष्ट्र विधिमंडळातील बारा सदस्य सन्मानित
मुंबई, दि.6 : विधानमंडळात जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने विधिमंडळाच्या कामकाजात प्रयत्नशील राहून उत्कृष्ट कामकाज केल्याबदल महाराष्ट्र विधिमंडळातील बारा सदस्यांना उत्कृष्ट संसदपटू व उत्कृष्ट भाषणासाठीचे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.…
केंद्र शासनाने महाराष्ट्राला प्रति महिना ३ कोटी लस देण्यासंदर्भातील ठराव विधिमंडळात संमत
मुंबई, दि. 6 : राज्यातील कोविड संसर्गाला आळा घालण्यासाठी व तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी करण्यासाठी महाराष्ट्राला केंद्र सरकारने प्रति महिना किमान 3 कोटी लसीचे डोस उपलब्ध करून द्यावेत, असा ठराव आज विधानपरिषद व विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात…
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध संवर्गातील पदभरतीस शासनाची मान्यता – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई, दि. 6 : सन 2018 पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध संवर्गातील भरण्यात येणाऱ्या 15 हजार 511 पदांच्या भरतीस राज्य शासनाने मान्यता दिल्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहात सांगितले.…
जिल्हा परिषद निवडणुका पुढे ढकलण्यासंदर्भात मुख्य सचिव राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहिणार
मुंबई, दि. 6 : राज्यात निवडणूक आयोगामार्फत पोटनिवडणुका घेण्यात येणार आहेत.राज्यातील कोविडची परिस्थिती आटोक्यात आलेली नसल्याने या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात अशी याचिका राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयाता दाखल केली होती.
या याचिकेवर…
फोन टॅपिंगसंदर्भात उच्चस्तरीय चौकशी केली जाईल – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील
मुंबई, दि.6 : विधानसभा सदस्य श्री.नाना पटोले यांनी आज विधानसभेत 2016-17 मध्ये ते खासदार असताना त्यांचा फोन टॅप करण्यात येत असल्याची माहिती दिली. हे प्रकरण गंभीर असून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील…
ते पत्रकारांवर दंडुकेशाही करत असतील तर मात्र आम्ही प्रेस रुममध्ये आमचं आंदोलन करु – देवेंद्र…
मुंबई : विधानसभेचा पहिला दिवस वादळी ठरल्यानंतर दुसऱ्या दिवसही चांगलाच चर्चेचा दिवस ठरला आहे. विरोधी पक्ष नेत्यानी राज्य सरकार विरोधात प्रतिविधानसभा विधीमंडळ परिसरातच भरवली होती. या प्रतिविधानसभेचा प्रक्षेपण काही वृत्तवाहिन्यांनी थेट दाखवित…
आमदार रवी राणांनी पळविला राजदंड, तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी दिला बाहेर काढण्याचा आदेश…
मुंबई : भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनावरून विधानसभेत आणि विधानसभेबाहेर प्रचंड गदारोळ सुरु आहे. महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा आणि अंतिम दिवस आहे. पहिल्या दिवशी झालेल्या ऐतिहासिक गदारोळानंतर आणि त्यानंतर भाजपच्या १२…
ओबीसी व मराठा आरक्षणासंदर्भातील शासकीय ठरावाला चर्चेविना मंजूरी म्हणजे लोकशाहिला काळीमा फासण्याचा…
मुंबई,दि. ५ जुलै- ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण व मराठा समाजाचे आरक्षण यासंदर्भात आज विधानपरिषदेत नियम १०६ अन्वये मांडण्यात आलेले दोन्ही स्वतंत्र शासकीय ठराव हे जनतेची दिशाभूल करणारे आणि सरकारच्या नाकर्तेपणाची उदाहरणे आहेत. कोणतीही चर्चा न…
मराठा आंदोलकांवरील सरकारच्या दडपशाहीचा तीव्र निषेध, मराठा समाज झुकणार नाही,भारतीय जनता पार्टीचे…
मुंबई : मराठा आरक्षणासाठी सोलापूरमध्ये आयोजित केलेल्या मोर्चाच्या विरोधात शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने प्रचंड पोलीस बळ वापरून दडपशाही केली, त्याचा भारतीय जनता पार्टी तीव्र निषेध करते. अशा प्रकारे…
भाजप आमदार आशिष शेलारांसह 12 आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन,आमदार राम सातपुते यांचा समावेश
मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आल्याचं बघायला मिळालं. यावेळी धक्काबुक्की करणारे भाजपचे आमदार आशिष शेलार, अतुल भातखळकर, राम सातपुते, अभिमन्यू पवार यांच्यासह इतर सात भाजपच्या आमदारांचं एक…