Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या तत्परतेमुळे भायखळ्यातील सहा रहिवाशांना मिळाली हक्काची…
मुंबई : मुंबईतील भायखळा येथील श्री लक्ष्मी रेसिडेंसी या म्हाडाच्या अखत्यारीत येणाऱ्या पुनर्विकास योजनेत 6 रहिवाशांना हक्काची सदनिका मिळाली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली व रहिवाशांनी यासंदर्भात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड…
डिसेंबरपर्यंत पोलीस भरती करणार – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील
औरंगाबाद : डिसेंबरपर्यंत राज्यात सुमारे 5 हजार पेालिसांची भरती करण्यात येईल. त्यानंतरच्या टप्प्यात सुमारे 7 हजार पोलिसांची भरती करण्यात येईल अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. औरंगाबाद पोलीस परिक्षेत्रांतर्गत कायदा व…
नाना पटोले यांचा “त्या” वक्तव्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
नागपूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर पाळत ठेवल्याचा आरोप केला होता. त्यानंतर नाना पटोले यांच्या आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेस नेते, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक…
भरसभेत बोलत असताना अमोल मिटकरींना अर्धांगवायूचा झटका ; मी आता ठीक आहे, मला भेटायला येऊ नये –…
अकोला : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षचे विधानपरिषदेचे सदस्य अमोल मिटकरी यांना अकोला जिल्ह्यातील हिंगणा येथे भर सभेत बोलत असताना अचानक अर्धांगवायूचा सौम्य झटका आल्याची माहिती आहे. यानंतर त्यांना तातडीने खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.…
नाना पटोले यांच्या आरोपानंतर राष्ट्रवादीडून सडेतोड उत्तर
मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माझ्यावर पाळत ठेवल्याचा गंभीर आरोप केले आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मुंबईत पत्रकार…
कॉंगेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यानी केले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार…
मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये बिघाड होण्यची शक्यत्ता निर्माण झाली आहे.
नाना पटोले यांनी मुख्यमंत्री…
समझोता करायचा नाही आणि सोबत राहून सुरा खुपसायचा असेल तर ते चालणार नाही – काँग्रेस…
पुणे: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वबळाचा नारा देऊन शिवसैनिकांना कामाला लागा, असा आदेश देतात ते चालते आणि मी स्वबळावर बोललो की त्यांना त्रास होतो, हे योग्य नाही, असे नमूद करत स्वबळाच्या घोषणेवर मी ठाम आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना…
प्राण्यांना शारीरिक इजा दिल्याप्रकरणी काँग्रेस नेत्यांवर गुन्हा दाखल करा- अतुल भातखळकर
मुंबई : वाढत्या इंधन दरवाढीचा विरोध करण्यासाठी मुंबई काँग्रेसच्यावतीने आज मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी काँग्रेसचे नेते बैलगाडीतून आले. पण, नेत्यांची गाडीचं मोडल्यानं मोर्चात गोंधळ झाला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होतं असून, घटनेचा…
शिवसेना आमदार भास्कर जाधव “या” विधानामुळे पुन्हा चर्चेत
रत्नागिरी : नुकत्याच झालेल्या अधिवेशनामुळे शिवसेना प्रवक्ते तसेच आमदार भास्कर जाधव चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर एक नवी जबाबदारी येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. याबाबत बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, तिन्ही पक्षांना…
खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्यामुळे मुंडे समर्थकांमध्ये नाराजी ; भाजप…
बीड : बीडचे खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिमंडळातून डावलल्याने मुंडे समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. यामुळे पदाधिकारी आणि भाजप कार्यकर्त्यांचे राजीनामे सत्र सुरू आहे. एकाच दिवसात पंचवीस जणांनी राजीनामे दिली आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात…