---Advertisement---

दारूबंदी उठवली म्हणून बारमालकाने केली चक्क पालकमंत्री वडेट्टीवार यांच्या फोटोची पूजा

Follow Us:
---Advertisement---

मुंबई, दि.१३ : दारूबंदी उठवली म्हणून बारमालकाने चक्क पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या फोटोची पूजा केली आहे. चंद्रपुर येथील दारुबंदी उठविल्यानंतर मद्यपींच्या आनंदाला पारावर उरला नाही.  आनंद व्यक्त करण्यासाठी चंद्रपूर शहराच्या वेशीवर असलेल्या ग्रीन पार्क बार रेस्टॉरंटमधे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची ही प्रतिमा लावण्यात आली आहे.

बारमालक सकाळ आणि सायंकाळ त्या प्रतिमेची पूजा करत आहे. ज्या दारूमुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले. माता भगिनींना रस्त्यावर यावे लागले. आता मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात दारूबंदी हटवण्यात आली आहे. या घटनेमुळे राज्यात महा विकास आघाडी सरकारच्या या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!