ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

संसदेच्या कामकाजात खोळंब्यासाठीच पिगॅसिसची चर्चा : देवेंद्र फडणवीस

मुंबई, 20 जुलै : अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्याची सरकारची इच्छा असतानाही विरोधकांना कोणतीही चर्चा करायची नाही. केंद्रीय मंत्रिमंडळात अनेक मागास प्रवर्गाचे मंत्री समाविष्ट केल्यानंतर त्यांचा परिचय सुद्धा मुद्दाम होऊ देण्यात आला…

महाराष्ट्रात मंदिरे बंद, मात्र डान्सबार सुरू, राज्य सरकारचा ढोंगीपणा जनतेसमोर उघड प्रविण दरेकर यांची…

मुंबई दि. २० जुलै - महाराष्ट्रात एकीकडे देवदैवत कुलुपात बंदिस्त आहेत, तर दुसरीकडे डान्स बार खुलेआम सुरू असून सरकारसाठी ही शरम आणणारी गोष्ट आहे. राज्य सरकारचा ढोंगीपणा प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेसमोर आला असल्याची टीका…

पथदिव्यांसह पाणी पुरवठा योजनांच्या थकीत वीज बीलांची वसुली, वीज तोडणी थांबविण्यासह तोडलेल्या जोडण्या…

मुंबई, दि. २०: राज्यातील ग्रामपंचायतींच्या पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांच्या थकीत वीज बीलांची तपासणी करुन त्यांचा योग्य मेळ घालण्यासाठी (रिकन्सिलेशन) संबंधित विभागांच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांची राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी, या समितीने…

सचिव दिलीप पांढरपट्टे यांची पंढरपूर उपमाहिती कार्यालयाला भेट

पंढरपूर, दि.20: आषाढी वारीनिमित्त पहिल्यांदाच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक दिलीप पांढरपट्टे यांनी पंढरपूर उपमाहिती कार्यालयाला भेट दिली. यावेळी पुणे विभागाचे प्रभारी उपसंचालक युवराज पाटील यांनी श्री. पांढरपट्टे यांना…

पॉर्न व्‍हिडिओ रॅकेट प्रकरणी उद्योगपती राज कुंद्राला २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

मुंबई : पॉर्न व्‍हिडिओ रॅकेट प्रकरणी सिने अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती उद्योगपती राज कुंद्राला २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्‍यात आली आहे. वेबसिरीजमध्ये काम देण्याचे आमीष दाखवून तरुणींना आपल्या जाळ्यात ओढत त्यांच्या अश्‍लील चित्रफीती…

विधानपरिषदेवरील १२ सदस्यांच्या नियुक्तीबद्दल निर्णय घेणं हे राज्यपालांचं घटनात्मक कर्तव्य – हायकोर्ट

मुंबई : विधानपरिषदेवरील १२ सदस्यांच्या नियुक्तीबद्दल बॉम्बे हायकोर्टाने महत्वाचं मत नोंदवलं आहे. १२ सदस्यांच्या नियुक्तीबद्दल निर्णय घेणं हे राज्यपालांचं घटनात्मक कर्तव्य असल्याचं हायकोर्टाने म्हटलं आहे. प्रस्ताव स्विकारणे किंवा फेटाळणे हा…

पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे, जनतेला आनंदी आणि निरोगी आयुष्य जगू दे; मुख्यमंत्री उद्धव…

पंढरपूर दि. 20 – पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे. भक्तीरसात, टाळ-मृदंगाच्या गजरात तुझ्या ओढीची पायी वारी पुन्हा एकदा सुरु होऊ दे. यासाठी देवा आता कोरोनाचे संकट नष्ट होऊ दे. माझ्या महाराष्ट्राला आरोग्य संपन्नता लाभू दे, असे साकडे…

मुंबई महानगर पालिकेच्या अनागोंदी कारभाराला शिवसेनाच जबाबदार – खासदार नवनीत राणा

मुंबई : मुंबईत मागील दोन चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.तर काही ठिकाणी दरड कोसळून जीवित हानी देखील झाली आहे. या सर्व कारणावरून अमरावतीचे…

देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशी जाहिरात, होर्डिंग, उत्सव नको! सेवाकार्यात अधिकाधिक योगदान देण्याचे…

मुंबई, १९ जुलै : माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते श्री देवेंद्र फडणवीस यांचा २२ जुलै रोजी वाढदिवस आहे. यानिमित्ताने पक्षाचे कोणतेही नेते/कार्यकर्ते होर्डिंग, बॅनर लावणार नाहीत आणि वृत्तपत्रातून/ टीव्ही माध्यमातून जाहिराती…

राज्यपालांच्या हस्ते ‘मुंबई रत्न’ पुरस्कार प्रदान, प्रत्येकाने समाजासाठी अधिक योगदान दिल्यास देश…

मुंबई : उद्योजक, कलाकार, वकील, वैद्यकीय तज्ञ असे सर्वच जण समाजासाठी आपापल्या परीने योगदान देत असतात. मात्र सर्वांना आरोग्य सेवा व शिक्षण उपलब्ध करून, तसेच गरिबी हटवून देश आत्मनिर्भर करण्यासाठी प्रत्येकाने समाजासाठी अधिक योगदान दिले पाहिजे…
Don`t copy text!