Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
कोरोनामुक्त गावात दहावी-बारावीचे वर्ग सुरु करण्याबाबतची शक्यता पडताळून पाहा – मुख्यमंत्री उद्धव…
मुंबई , दि. 22: जी गावे मागील काही महिन्यांपासून कोरोनामुक्त आहेत आणि भविष्यातही गाव कोरोनामुक्त राखण्याची खात्री देतील अशा गावातील इयत्ता दहावी-बारावीचे वर्ग सुरु करता येतील का याची शक्यता विभागाने तपासून पाहावी असे निर्देश मुख्यमंत्री…
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्याचे…
मुंबई, दि. २२ : आर्थिकदृष्ट्या मागास गटातील बांधवांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कामकाजाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी…
गुड न्यूज … प्रसारभारती ॲपचा सर्वाधिक वापर, आकाशवाणी सोलापूर पुणे विभागात तिसर्या स्थानी !
मारुती बावडे
अक्कलकोट, दि.२२ : आकाशवाणी ॲप वापरण्यात सोलापूर आकाशवाणी केंद्र पुणे विभागात तिसऱ्या स्थानावर आहे. यामुळे आकाशवाणी सोलापूरची लोकप्रियता
दिसून येत आहे.सध्याच्या डिजीटल युगातही आकाशवाणी माध्यम अव्वलस्थानी आहे हेच यावरून दिसून…
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 5 जुलैपासून; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसाचे कामकाज निश्चित,…
मुंबई, दि. 22 : कोरोना संकटाची सध्याची स्थिती पाहता आणि तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन मुंबई येथे होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी दि.5 व 6 जुलै या दोन दिवसाचे कामकाज निश्चित करण्यात आले आहे.
विधीमंडळ कामकाज सल्लागार…
मुख्यमंत्र्यांनी घेतला राज्यातील ग्रामीण आरोग्य सुविधांचा आढावा, ग्रामीण आरोग्य केंद्रांच्या पायाभूत…
मुंबई, दि. 21 : राज्याच्या ग्रामीण भागातील आरोग्य केंद्राच्या पायाभूत सुविधांची जी बांधकामे प्रगतीपथावर आहेत, ती आधी पूर्णत्वाला नेली जावीत. त्यानंतर नवीन आरोग्य संस्थाना मान्यता देताना त्याचा प्राधान्यक्रम निश्चित केला जावा, अशा सूचना…
मराठा मूक आंदोलन पुढे ढकलले, सरकारला एक महिन्याचा डेडलाईन
नाशिक: मराठा आरक्षणासाठी पुणे ते विधानभवन लाँगमार्च काढावा अशी आमची इच्छा नाही. सरकारने एक महिन्यात आमच्या मागण्या मार्गी लावाव्या. आमची आंदोलने थांबली नाहीत. बैठकाही सुरूच राहणार आहेत. मात्र, सरकार 21 दिवसात प्रश्न मार्गी लावत असल्याने एक…
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यसमितीची उद्या दिल्लीत बैठक; बैठकीत विविध अजेंड्यावर होणार…
मुंबई दि. २१ जून - राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यसमितीची बैठक उद्या मंगळवारी (२२ जून) दिल्लीत होत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.
या बैठकीला सर्व…
कुणी कुणाला जोडे मारायचे कुणी कुणाला हार घालायचे, हे त्यांनी ठरवावं,देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया…
मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दोन पानी पत्रं लिहून आघाडीतील मित्र पक्षांवरच तोफ डागली आहे. सरनाईक यांच्या या पत्रानंतर राजकारणात खळबळ उडाली आहे. कारण त्यांनी पत्रात भाजपशी जुळवून घेण्याचं आवाहन केलं…
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र
मुंबई : शिवसेनेचे नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहिलं आहे. प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात भाजपशी जुळवून घ्या, असा सल्ला त्यांनी दिला आहे. यामुळे राज्याच्या…
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या टिकेवर “या” नेत्यांनी दिली प्रतिक्रिया…!
मुंबई : शिवसेनेच्या ५५ वर्धापनदिनाच्या औचित्य साधून शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शिवसैनिकांशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेससवर नाव न…