Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
छत्रपती संभाजी राजे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दीड तास चर्चा
मुंबई : मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजी राजे यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. त्याला काल कोल्हापुरातून सुरुवात झाली आहे. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजी राजे यांना आज बैठकीसाठी बोलविले होते.
छत्रपती संभाजी राजे आणि…
पोलिस पाटील यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक – गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई
मुंबई, दि. 16 :- गावातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणारा महत्त्वपूर्ण घटक हा पोलिस पाटील होय. कोरोना काळात पोलिस पाटील यांनी फ्रंटलाईन वर्कर म्हणून कौतुकास्पद कार्य केले आहे, पोलिस पाटील यांच्या विविध मागण्यांबाबत शासन सकारात्मक आहे…
तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून आवश्यक औषधी, उपकरणे यांचा पुरेसा साठा ठेवण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सुचना
मुंबई दि 16: कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून राज्य शासनाने आधीच पाऊले उचलण्यास सुरुवात केली असून आवश्यक त्या औषधी, वैद्यकीय उपकरणे यांची उपलब्धता राहील तसेच ग्रामीण भागातही याचा पुरेसा साठा राहील हे पाहण्याच्या सूचना…
भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; परस्परविरोधात तक्रार
मुंबई : राम मंदिरसाठी खरेदी करण्यात आलेल्या जमीन व्यवहारात घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेनेने केला होता. त्या वक्तव्याचा निषेध नोंदविण्यासाठी दादरमधील शिवसेना भवनासमोर भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे तेजिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखाली फटकार…
काँग्रेसमधील अंर्तगतवाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर
मुंबई : मुंबईतील काँग्रेसचे आमदार झीशान सिद्दिकी यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्याविरुद्ध पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली आहे. त्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे.
राज्यात काँग्रेसची अवस्था मागील…
“या” मतदार संघात झळकले “आमदार कागदावर”…! आशयाचे बॅनर
मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक हे गेल्या तीन महिन्यापासून मतदार संघात नसल्यामुळे येथील नागरिकांनी नाराजी व्यक्त करत पोस्टरबाजी केली आहे.
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या मतदारसंघ असलेल्या माजीवाडा भागात अनेक ठिकाणी…
पंतप्रधानांनी ठरवलं तर आरक्षण मिळू शकतं – छत्रपती शाहू महाराज
कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी खासदार छत्रपती संभाजी राजे यांच्या नेतृत्वात आज कोल्हापूरात मूक आंदोलन करण्यात आला. या मूक आंदोलनात विविध राजकिय पक्षाचे नेते उपस्थित होते. यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, वंचित…
कोल्हापुरात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मूक आंदोलनाला सुरुवात
कोल्हापूर : मराठा समाजाचे आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला असून खासदार संभाजीराजे यांनी आंदोलन पुकारले आहे . राज्यात विविध नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या नंतर राजश्री शाहू महाराज समाधीस्थळावर आंदोलनाला सुरुवात…
कन्येच्या जन्मानिमित्त शेतकऱ्यांना होणार रोपांचे वाटप, कन्या वन समृध्दी योजनेचा लाभ घेण्याचे सामाजिक…
मुंबई दि.१५ :- ज्या शेतकऱ्याच्या कुटुंबात यावर्षी मुलीचा जन्म झाला आहे त्यांना सामाजिक वनीकरण विभागामार्फत १ जुलै रोजी १० रोपांचे वाटप करण्यात येणार असून त्या अनुषंगाने कन्या वन समृध्दी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन सामाजिक वनीकरण विभागाने…
सागरी किनारा मार्गाचे काम वेगाने सुरु ; पावसाळ्यात साचलेल्या पाण्याचा व्यवस्थित निचरा होणार,…
मुंबई दि १५: सागरी किनारा म्हणजेच कोस्टल रोडचे काम वेगाने पुढे सरकत असून पावसाळ्यात देखील पातमुखे ( आऊटफॉल), पंपिंग, खुले नाले यावाटे साचलेल्या पाण्याचा निचरा कशा पद्धतीने वेगाने केला जातो याविषयी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई…