ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

कोरोना रुग्ण आणि मृत्यू संख्येबाबत कोणतीही आकडेवारी लपविण्यात येत नाही – आरोग्य विभागाची…

कोरोना रुग्ण आणि मृत्यू संख्येबाबत कोणतीही आकडेवारी लपविण्यात येत नाही - आरोग्य विभागाची माहिती मुंबई : कोरोनाची रुग्णसंख्या, बरे होणारे रुग्ण, मृत्यू यांच्या माहितीची व्याप्ती प्रचंड मोठी आहे. त्यासाठी महाराष्ट्राची साथरोग सर्वेक्षण…

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जासाठी कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादेत आता ८ लाख…

मुंबई, दि. 12 : मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडून अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक कर्ज योजनेकरिता आता विद्यार्थ्याच्या कौटुंबिक वार्षिक उत्पन्नाची मर्यादा ८ लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली असल्याची…

निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी घेतली शरद पवारांची भेट

मुंबई : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांना प्रचंड यश मिळवून दिल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे शिल्पकार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतील सिल्वर ओक या…

राष्ट्रवादीचा २२ वा वर्धापन दिन प्रदेश कार्यालयात साजरा ; सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यातील…

मुंबई दि. १० जून - राष्ट्रवादी काँग्रेस हा समाजातील उपेक्षित घटकांच्या पाठिशी राहतो असं नाही तर त्यांच्या हातात निर्णय घेण्याची प्रक्रिया सुपूर्द करुन त्यांच्यामार्फत सर्व घटकांचे प्रश्न सोडवून घेणारा, त्या घटकातील नेतृत्वाची फळी तयार…

पीक कर्जाची नियमित परतफेड कऱणाऱ्या शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंतच्या कर्जासाठी शून्य टक्के व्याज;…

मुंबई : पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आता तीन लाखांपर्यंतच्या कर्जासाठी शून्य टक्के दराने व्याज आकारणी केली जाईल. एक लाख ते तीन लाखांच्या कर्जमर्यादेत विहीत मुदतीत कर्जाची परतफेड केल्यास सध्याच्या एक टक्के व्याजदरात आणखी…

महाराष्ट्रात आतापर्यंत अडीच कोटी नागरिकांचे लसीकरण ; दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या ५० लाखांवर

मुंबई, दि. १०: राज्यातील अडीच कोटींहून अधिक नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देऊन महाराष्ट्राने देशातील अग्रस्थान कायम राखले आहे. विशेष म्हणजे राज्यात दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या ५० लाखांहून अधिक आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात लसीकरण…

राज्यात १६ जूनपर्यंत दृष्टी दिन सप्ताह साजरा करणार ; म्युकरमायकोसीसबाबत जनजागृती करण्याचे…

मुंबई, दि. १०: राज्यात दर वर्षी १० जून रोजी दृष्टी दिन साजरा करण्यात येतो. यंदाही यानिमित्त आजपासून ते १६ जून पर्यंत दृष्टी दिन सप्ताह साजरा केला जाणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. याकाळात कोरोनापश्चात होणाऱ्या…

आमची दोस्ती जंगलातल्या वाघाशी होती – चंद्रकांत पाटील

पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला आणि संजय राऊत यांना देखील टोला लगावला आहे. शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप किंवा टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष…

संकटात सापडलेल्या एसटीला राज्य सरकार देणार मदतीचा हात ! ९८ हजार कर्मचाऱ्यांचे रखडलेले वेतन मिळणार

मारुती बावडे अक्कलकोट : कोरोनामुळे आर्थिक अडचणीमध्ये सापडलेल्या एसटी महामंडळाला राज्य सरकार ६०० कोटी रुपयांची मदत करणार आहे.यामुळे सोलापूरसह राज्यातील एसटीच्या ९८ हजार कर्मचाऱ्यांचे रखडलेले वेतन देणे शक्य होणार आहे.याबाबतची माहिती…

दहावीचा निकाल करण्यासंदर्भातील कार्यपद्धती जाहीर

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल करण्यासंदर्भातील कार्यपद्धती जाहीर केली आहे. त्यानुसार या निकाल बाबतचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी कार्यपद्धती जाहीर…
Don`t copy text!