Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यासह पंचवीस जणांवर “या” प्रकरणी गुन्हा दाखल
औरंगाबाद : औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी क्रांतीचौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामगार उपायुक्त शैलेंद्र पोळ यांच्या तक्रारीवरून जलील यांच्यासह पंचवीस जणांवर गुन्हा…
परिवहनमंत्री अनिल परब यांचा एसटी कर्मचाऱ्यांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
मुंबई : करोनामुळे अनेक कुटुंब उद्धवस्त झाली. कुटुंबातील कर्ता व्यक्ती गेल्याने अनेकांचे संसार कोलमडून पडले. या पार्श्वभूमीवर करोनासारख्या महाभयंकर विषाणूची लागण होऊन मृत्युमुखी पडलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना परिवहनमंत्री अॅड.…
बारावी परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाबद्धल मुख्यमंत्र्यांनी दिले पंतप्रधानांना धन्यवाद
मुंबई दि 1: कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद दिले आहेत.
परवाच मुख्यमंत्र्यांनी आपल्या लाईव्ह संबोधनातून…
राज्यातील खासगी रुग्णालयांना कोविड उपचारासाठी अवास्तव दर लावता येणार नाहीत ; ग्रामीण भागातील जनतेला…
मुंबई, दि. १ : - कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा तडाखा ग्रामीण भागाला बसला आहे. कोविड उपचारांसाठी खासगी रुग्णालयांमध्ये येणारा अवाच्या सव्वा खर्च थांबविण्यासाठी आणि सर्वसामान्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीकोनातून खासगी रुग्णालयांच्या…
ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांमध्ये 6 जून रोजी साजरा होणार “शिवस्वराज्य…
मुंबई, दि. 1 : छत्रपती शिवाजी महाराजांचा ६ जून १६७४ या दिवशी रायगडावर राज्याभिषेक झाला होता. या महापुरुषाच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्वाचा दिवस म्हणजेच शिवस्वराज्यभिषेक दिन होय. हा दिवस स्वराज्याची, सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची…
मराठा आरक्षण न्यायप्रविष्ट असल्याने मराठा समाजाने राज्यसरकारने जाहीर केलेल्या EWS मध्ये लाभ घ्यावा…
मुंबई दि. १ जून - EWS मध्ये मराठा समाजाला लाभ घेता येईल असा आदेश सरकारच्यावतीने निर्गमित करण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
कुठल्याही वर्गात आरक्षणाचा लाभ…
पदोन्नतीमधील आरक्षण विषयावर सकारात्मक चर्चा – अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ
मुंबई :पदोन्नतीमधील आरक्षणासंदर्भात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय उपसमितीची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आणि त्यावर लवकर तोडगा काढला जाईल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि…
भाजप पुढची शंभर वर्षे सत्तेत येणार नाही – शिवसेना खासदार संजय राऊत
मुंबई : विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल शरद पवार यांच्या मुंबईतील सिव्हर ओक या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. उभय नेत्यांमध्ये वीस मिनिटं चर्चा झाली होती. या भेटीनंतर राज्यात राजकीय चर्चांना चांगले उधाण आले आहे. या…
महिन्याभराच्या विश्रांती नंतर शरद पवार पुन्हा मैदानात
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर काही दिवसांपूर्वी पित्ताशयाची शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला होता. त्यामुळे शरद पवार यांनी गेल्या महिनाभर राजकीय घडामोडीपासून दुर राहुन विश्रांती…
आर्थिक दृर्बल घटकांसाठीच्या आरक्षण आदेशात सुधारणा;एसईबीसी’तील पात्र लाभार्थ्यांनाही मिळणार…
मुंबई, दि. 31 : राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (ईडब्ल्यूएस) राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश व शासन सेवेतील सरळ सेवेच्या नियुक्त्यांमध्ये 10 टक्के आरक्षण लागू करण्यात आले असून यामध्ये सुधारित आदेश आज काढण्यात आले आहेत. आता…