ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबत वारकरी संप्रदायातील मान्यवरांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चर्चा

पुणे, दि. 28 :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी आपण सामना करत आहोत. राज्यातील कोरोना संसर्गाचा आलेख कमी होत असला तरी तज्ज्ञांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह, वारकऱ्यांच्या आरोग्याचा विचार…

राज्यात पुन्हा लॉकडाऊन वाढणार; नवीन नियमावली १ जूनला जाहीर होणार

मुंबई : राज्यात 15 दिवसांपेक्षा अधिक दिवसाचा लॉकडाऊन वाढवण्यात येणार आहे. मात्र, त्याचा अंतिम निर्णय होणार आहे, असे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. राज्यातील पॉझिटिव्ही रेट 10 टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर गो स्लो गेलं…

कोरोना प्रतिबंधविषयक बाबींच्या खरेदीसाठी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अधिकार –…

मुंबई, दि. 28 : सद्यस्थितीत कोरोनामुळे राज्यात सर्वत्र जिल्हा परिषदांच्या अंतर्गत खरेदी समिती तथा स्थायी समिती बैठकांवर निर्बंध आहेत. त्यामुळे स्थायी समिती आणि जिल्हा परिषद यांना असलेले खर्चाचे अधिकार केवळ कोरोना प्रतिबंधविषयक बाबींच्या…

शिवराज नारियलवाले यांना जबर मारहाण करणार्‍या दोषींवर कठोर कारवाई करा! देवेंद्र फडणवीस यांची…

मुंबई, 28 मे : जालना येथील भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस शिवराज नारियलवाले यांना झालेल्या अमानूष मारहाणीच्या प्रकरणात दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र…

अंतर्गत मूल्यमापनातून दहावीचे विद्यार्थी होणार उत्तीर्ण, अकरावीसाठी प्रवेश परीक्षा; शालेय शिक्षण…

मुंबई, दि. 28; शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये इ. १० वी परीक्षेसाठी प्रविष्ठ असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे सरसकट उत्तीर्ण करण्यात येणार असून इ. ११ वी प्रवेशासाठी वैकल्पिक (Optional) CET घेण्यात येईल, ही प्रवेश…

कोरोना संकटकाळात बचतगटांतील महिलांनी केली ६० कोटी रुपयांची विक्रमी उलाढाल, मास्क निर्मिती, सॅनीटायझर…

मुंबई, दि. २७ : लॉकडाउनच्या काळात राज्यात ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात उमेद अभियानांतर्गत सहभागी बचतगटांतील महिलांनी मास्क निर्मिती व विक्री, सॅनीटायझर निर्मिती व विक्री यासह विविध उपक्रम राबवून सुमारे ६० कोटी ०३ लाख रुपयांची विक्रमी…

कोरोना संसर्गापासून लहान मुलांच्या बचावासाठी बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स गठीत, १४ बालरोग तज्ञांचा…

मुंबई, दि. २७: कोरोना संसर्गाचा लहान मुलांमध्ये होणाऱ्या प्रादुर्भावापासून प्रतिबंधात्मक उपाययोजना व उपचार पद्धतीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी बालरोग तज्ञांचा विशेष कार्यदल (टास्क फोर्स) डॉ. सुहास प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आला…

सरकार एकजुटीने काम करतेय, अफवा पसरवू नका – नवाब मलिक

मुंबई दि. २७ मे - राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी व नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केल्याचे जे चित्र उभे केले जातेय ती अफवा आहे असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब…

संभाजीराजेंनी घेतली शरद पवारांची भेट, पण काय घडले या बैठकीत पहा !

मुंबई : मराठा आरक्षणप्रश्नी खासदार संभाजीराजे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. पवार यांचे निवासस्थानी ही बैठक पार पडली. या बैठकीत आरक्षणाबाबत १३ मिनिटांची चर्चा झाल्याचे वृत्त आहे. संभाजीराजे सध्या राज्याच्या…

राज्यात संस्थात्मक विलगीकरणावर भर – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई, दि. २५: राज्यातील ज्या जिल्ह्यांचा साप्ताहिक पॉझीटिव्हीटी दर राज्य सरासरीपेक्षा जास्त आहे अशा जिल्ह्यांमधील विशेष करून ग्रामीण भागात संस्थात्मक विलगीकरणावर भर देण्याच्या सूचना यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. होम आयसोलेशनची सुविधा सुरू…
Don`t copy text!