ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

राम मंदिर पूर्ण ; १६१ फूट शिखरावर भगवा ध्वज फडकताच मोदी भावुक !

अयोध्या : वृत्तसंस्था रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर ६७३ दिवसांनी अयोध्येत इतिहास घडला. अभिजित मुहूर्तात, सकाळी ११:५० वाजता, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या हस्ते राम मंदिराच्या १६१ फूट उंच…

भरधाव चारचाकीच्या धडकेत दुचाकीवरील पती-पत्नीसह मुलाचा जागीच मृत्यू तर एक मुलगा गंभीर !

वर्धा : वृत्तसंस्था अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असताना आता सेलूकाटे परिसरावर काळाने झडप घालून एका सुखी कुटुंबाचा संसारच उद्ध्वस्त केल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना सोमवारी रात्री घडली. वर्धा-सेलूकाटे मार्गावर नवोदय विद्यालयाजवळ…

उमेश–सुनीता मोहिते यांना एका महिन्यात तीन मानाचे पुरस्कार

पुणे : वृत्तसंस्था गायक प्राध्यापक उमेश मोहिते आणि सुनीता मोहिते यांना एकाच महिन्यात तीन पुरस्काराने सन्मान करण्यात आले. विनाश 26 ऑक्टोबर 2025 रोजी देवाच्या आळंदी पुणे येथे महाराष्ट्र भूषण कळा रत्न पुरस्कार 2025 संस्थांचे अध्यक्ष मदन जी…

राजकारणात प्रचंड खळबळ : ठाकरेंचे उमेदवार मागे, शिंदे गटाचा नगराध्यक्ष उमेदवार भाजपात !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका अगदी जवळ आल्या असून सर्वच पक्षांनी प्रचारयंत्रणेला वेग दिला आहे. मात्र निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा फोडाफोडीचे राजकारण ठळकपणे समोर येऊ लागले आहे. शिवसेनेच्या दोन्ही…

राम मंदिराच्या शिखरावर आज भगवा ध्वज : पंतप्रधान मोदींचा ऐतिहासिक क्षण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर तब्बल 673 दिवसांनी आज राम मंदिराच्या शिखरावर भगवा ध्वज फडकणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अभिजीत मुहूर्तावर शिखरावरील 161 फूट उंच ध्वजस्तंभावर ध्वजारोहण करणार असून हा क्षण…

तिकिट वाटपात नाराजी उसळली; महायुतीचे एकत्रित चित्र कागदोपत्रीच?

सातारा : वृत्तसंस्था  जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यंदा गोंधळाचे आणि अनिश्चिततेचे वातावरण अधिक तीव्र झाले आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी एकत्र येत महायुतीचे सामोपचाराचे…

…तेव्हा दमानिया बिळातून बाहेर येतात ; प्रकाश महाजन यांचा हल्लाबोल !

बीड : वृत्तसंस्था  सध्या राज्यभर डॉ. गौरी पालवे मृत्यू प्रकरणानंतर निर्माण झालेल्या राजकीय वादाला प्रकाश महाजन यांच्या तीक्ष्ण प्रतिक्रियेने आणखी उधाण आले आहे. पंकजा मुंडे यांच्या नावाचा राजकारणात वापर करून अनावश्यक टीका केली जात…

हृदयद्रावक : “जिवलग मैत्रीचा शोकांत शेवट : काही तासांच्या अंतराने दोन तरुणांनी संपविले आयुष्य !

सोलापूर : वृत्तसंस्था जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यात दोन तरुण मित्रांनी काही तासांच्या अंतराने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. वांगी गावात घडलेल्या या दुर्दैवी प्रसंगाने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. गोरख भोई आणि…

ग्राहकांना दिलासा : सोन्याच्या दरात घसरण तर चांदीचे वाढले !

मुंबई : वृत्तसंस्था सध्या देशभरात लग्नाची धामधूम सुरु होत आहे, त्यामुळे प्रत्येक लग्नामध्ये सोन्यासह चांदीच्या दागिन्यांना महत्व असल्याने यंदा अनेक ग्राहकांना दिलासा मिळाला आहे मात्र चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आर्थिक फटका बसण्याची…

चारचाकीच्या जबर धडकेत जरांगे पाटलांचा निकटवर्तीय ठार

पाटोदा : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असताना आता पाटोदाकडून बीडकडे जाणाऱ्या कारने दासखेड फाटानजीक एका दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. अतुल श्रीराम घरत (२३, रा.…
Don`t copy text!