Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
जामखेडमध्ये राष्ट्रवादीचा भाजपला धक्का ; माजी मंत्री शिंदेंच्या गावात राष्ट्रवादीचा विजय
अहमदनगर: आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपला धक्का देत जामखेड तालुक्यातील अनेक महत्त्वाच्या ग्रामपंचायतींवर झेंडा फडकवला आहे. माजी मंत्री शिंदे यांच्या गावातही राष्ट्रवादीनं बाजी मारली असून हा मोठा धक्का आहे.…
इंधन दरवाढीचा सपाटा सुरु ; जाणून घ्या आजचा दर
मुंबई : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घसरण होत असली तरी पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधन दरवाढीचा सपाटा सुरु ठेवला आहे. आज पेट्रोल आणि डिझेल दरात प्रत्येकी २५ पैसे वाढ झाली. दरवाढीने दिल्लीत पेट्रोल दर रेकॉर्ड स्तरावर गेला आहे. दिल्लीत…
…तर 6 गोळ्या डोक्यात घालेन ; किरीट सोमय्या यांना धमकीचे फोन
मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे बलात्काराच्या आरोपामुळे अडचणीत सापडले असून राज्यातील विरोधी पक्ष भाजपकडुन मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यातच भाजप नेते किरीट सोमय्या हे अक्षरशः धनंजय मुंडेंवर…
पाटोदा ग्रा.पं.मध्ये आदर्श सरपंच पेरे पाटलांच्या मुलीचा पराभव
औरंगाबाद : गेल्या काही दिवसांपासून सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीचा निकाल आज जाहीर होत आहेत. राज्यात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात लढत असून उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
दरम्यान, संपूर्ण राज्याचे…
कराड तालुक्यातील खुबी गावात भाजपचे अतुल भोसले पॅनेलचा दमदार विजय
कराड: राज्यातल्या 12,711 ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका झाल्यावर आज मतमोजणी होणार आहे. आज एकूण २ लाख १४ हजार उमेदवारांचं भवितव्य निश्चित होईल. राज्यात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात लढत असून उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.…
खुशखबर ! राज्यातील आरोग्य विभात साडेआठ हजार पदांची मेगा भरती
मुंबई : राज्यातील आरोग्य विभागातील भरतीबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्याच्या आरोग्य विभागात 17 हजार पदांची भरती होणार आहे. यापैकी 8 हजार 500 पदांची भरती निघणार आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली
कोरोना…
सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांची गृहमंत्र्यांनी घेतली बैठक,पोलीसांचा गणवेश बदलण्याच्या मागणीचा विचार…
मुंबई : पोलीसांचा सध्याचा गणवेश गैरसोईचा आहे. त्यामुळे गणवेशात बदल करावेत अशी मागणी सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केली आहे. या मागणीचा विचार करू. त्याचबरोबर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा उपयोग पोलीस दलाच्या…
कर्नाटकव्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणणारच : मुख्यमंत्री
मुंबई ,दि.१७ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्नाटक - महाराष्ट्र सीमा लढ्यातील हुतात्म्यांना हुतात्मा दिनानिमित्त विनम्र अभिवादन केले आहे. कर्नाटक व्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी…
धनंजय मुंडे प्रकरणी शरद पवारांच्या भूमिकेमुळे महाराष्ट्राच्या जनतेचा भ्रमनिरास झाला
मुंबई | धनंजय मुंडे यांच्यावर झालेले बलात्काराचा आरोप गंभीर आहेत, असे म्हणणाऱ्या शरद पवार यांनी २४ तासांत घुमजाव का केले?, असा सवाल करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पुन्हा एकदा मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.…
राज्यातील सर्वसामान्यांना लस कधी मिळणार ; आरोग्यमंत्री टोपे म्हणाले…
मुंबई : जवळपास वर्षभरापूर्वीपासून सुरू झालेल्या कोरोना महामारीला नियंत्रणात आणण्यासाठी आजपासून देशभरात कोव्हिड १९ लसीकरण मोहिमेला सुरूवात करण्यात आली आहे. राज्यातील २८५ केंद्रावर २८ हजार ५०० लाभार्थ्यांना लस दिली जाणार आहे. त्यानंतर आता…