ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

‘हा’ विषय आता पुरे झाला ; राज्यापुढे त्याहून जास्त महत्वाचे प्रश्न, खा.सुप्रिया सुळे

कोल्हापूर ।  राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधातील बलात्काराची तक्रार रेणू शर्मा यांनी मागे घेतली आहे. तक्रार मागे घेतल्याने राजकीय अस्तित्व पणाला लागलेल्या धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळालेला…

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी विराजमान होणार का?; नाना पटोले म्हणतात

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस मध्ये प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चेने जोर धरला असून विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष नाना पटोले यांचं नाव आघाडीवर आहे. दरम्यान नाना पटोलेंनीच येत्या काही दिवसांत नव्या भूमिकेत दिसणार असल्याचे स्पष्ट संकेत…

धनंजय मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे

मुंबई | राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. रेणू शर्मा या महिलेनं मुंडे यांच्याविरोधात केलेली बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. कौटुंबिक कारणास्तव मी तक्रार मागे घेत आहे, असं रेणू शर्मा यांनी तक्रार…

धनंजय मुंडेंवरील तक्रारबाबत शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराची तक्रार रेणू शर्मा यांनी मागे घेतली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान राष्ट्रवादी…

संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी घेतली सर्वपक्षीय खासदारांची बैठक

मुंबई, दि. २१: महाराष्ट्राच्या विकासासाठी सर्व खासदारांनी पक्षीय भेद विसरून राज्याच्या प्रलंबित प्रश्नांबाबत केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा असे आवाहन करतानाच खासदारांचे जे विषय राज्य शासनाकडे आहेत त्याबाबत विभागवार बैठका घेण्याचे…

सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदी महागली ! जाणून घ्या नवा दर

मुंबई : आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. सोन्याचा भाव १४० रुपयांवर वधारला असून तो ४९ हजारांवर गेला आहे. चांदीमध्ये देखील तेजी आहे. चांदीमध्ये आज ४७० रुपयांची वाढ झाली आहे. सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये…

राज्यातील ६ हजार ग्रामपंचायतींवर विजय मिळविल्याचा भाजपचा दावा

मुंबईः राज्यात १६ जानेवारी रोजी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी सरशी झाल्याचं दिसताच भाजपनंही सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा केला आहे. राज्यातील निम्म्यापेक्षा अधिक म्हणजेच…

सरपंचपदासाठी आरक्षण सोडत महिनाभरातच, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

मुंबई : एक महिन्याच्या आतमध्ये सरपंचपदांचे आरक्षण जाहीर केले जाईल, अशी माहिती राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी दुपारी दिली. पुढील एक महिन्यात ही आरक्षण सोडत काढली जाईल, असे मुश्रीफ यांनी म्हटले आहे. ते कोल्हापुरात बोलत…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन

मुंबई :  भारताने चौथ्या क्रिकेट कसोटीत ऑस्ट्रेलियावर मिळविलेल्या जोरदार विजयाबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्णधार अजिंक्य रहाणे व टीमचे अभिनंदन केले आहे. गाबाच्या मैदानावर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात मिळालेला हा विजय सर्व…

ग्रा.पं.निवडणूक जिंकलेल्या नवऱ्याला चक्क खाद्यांवर घेत बायकोने काढली मिरवणूक

पुणे : अभिनेता आदेश बांदेकर यांचा झी मराठी वाहिनीवरील होम मिनिस्टर हा कार्य्रकम अख्ख्या देशात गाजला. यामध्ये जोडप्याचे एक फॅड म्हणजे पत्नी पैठणी जिंकताच पती तिला उचलून मिरवतो. हे आपण अनेकवेळा पाहिले आहे. मात्र, पुण्यात या घटनेचा अपवाद…
Don`t copy text!